Dictionaries | References

रेंव

   
Script: Devanagari
See also:  रेव

रेंव

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दर्यावेळेर, न्हंये तळाक वा रेंवटांत मेळपी कणीक वा बारीक वस्तू   Ex. ताणें आपली गाडी रेंव हाडपाक धाडल्या
HOLO PORTION MASS:
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  रेंवटाळ भूंय   Ex. भुरगीं रेंवेंत खेळटात
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسٮیٚکُیل زٔمیٖن
mniꯂꯩꯉꯣꯏ꯭ꯂꯩꯕ꯭ꯃꯐꯝ
urdریتی , بلوا , سیکتی زمین , ریتیلی زمین

रेंव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 3 n fig. cirrocumulus state of the clouds; mackerel-back-sky: also a distinct cloud of the cirro-cumulus charac- ter. v निघ, चढ, वाह, पसर, & विर, निखार, विरळ.

रेंव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Fomd grave; the grit or sand (of grain).

रेंव

  स्त्री. 
   बारीक वाळू ; रेती .
   धान्यांत वगैरे असणारी बारीक रेती ; साखर , दळलेले पीठ इ० कांतील कचकच .
  न. आकाशांत लांबलचक पांढर्‍या ढगांचे पट्टे कधी कधी पसरलेले दिसतात ते समुच्चयाने किंवा तशा पट्ट्यांनी व्याप्त असे आकाश . ( क्रि० निघणे ; चढणे ; वाढणे ; पसरणे ; विरणे ; निखारणे ; विरळणे ).
   गाळ . मग दुःखाचेनि बरबटे बोंबले । पाठी मरणाचिये रेवे रेवले । - ज्ञा ७ . ८८ . रेवट , रेंवट , रेवठील , रेंवठील - वि . वाळूची ; रेताड ; वाळू असलेली ; पुष्कळ खडे आहेत अशी ( जमीन ). रेवठा , रेंवठा - पु . वाळूचा किंवा रेतीचा ढीग ; रास . रेंवडा - पु . ( को . )
   वाळू ; रेती .
   रेताड जागा ; खडे असलेली जागा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP