Dictionaries | References

लळीत

Script: Devanagari

लळीत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A dramatic entertainment on the concluding night of the नवरात्र. 2 The songs or verses composed for and recited on the occasion. 3 fig. Calamitous close or conclusion; the catastrophe. 4 A term for the last अभंग of a series, considered as शेवटचें मंगल, q. v. under मंगल. लळतावर or लळितावर येणें To get up into a fume or fit of rage.

लळीत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A dramatic entertainment, the
catastrophe.

लळीत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जता किंवा उत्सवाच्या प्रसंगी सादर केला जाणारा एक पारंपरिक लोकनाट्याचा प्रकार   Ex. कोकणात जत्रेच्यावेळी लळीत सादर करतात

लळीत     

 न. 
 न. 
नवरात्र इ० उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री उत्सवदेवता सिंहासनारुढ झाली असे कल्पून वासुदेव , दंडीगण इ० ईश्वरभक्तांची सोंगे आणून त्या सोंगांनी स्वसंप्रदायानुरुप देवतेस प्रसाद मागून सभासदांस वाटण्याचा विशिष्ट समारंभ .

( यावरुन ) उत्सवप्रसंगी सोंगे आणून नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे खेळ करणे .
( यावरुन ) उत्सवप्रसंगी सोंगे आणून नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे खेळ करणे .
अशा प्रसंगाकरिता रचलेली व म्हटलेली गाणी , अभंग , पदे इ० कवनांचा ग्रंथ .
अशा प्रसंगाकरिता रचलेली व म्हटलेली गाणी , अभंग , पदे इ० कवनांचा ग्रंथ .
( ल ) दुष्परिणाम ; दुःखात ; फजीती ( राज्य , संसार , व्यवहार इ० ची ) - तुगा ४८४ . - शर .
( ल ) दुष्परिणाम ; दुःखात ; फजीती ( राज्य , संसार , व्यवहार इ० ची ) - तुगा ४८४ . - शर .
शेवटचे मंगल म्हणून मानलेल्या एका माळकेचा शेवटचा अभंग . मंगल पहा . [ सं . ललित ] ( वाप्र . ) लळतावर येणे , लळितावर येणे - वाद इ० प्रसंगी चिरडीस येऊन निकरावर येणे ; अतिप्रसंग होऊन रागावणे . लळित्या - वि . लळीत करण्यांत निपुण ( हरदास इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP