Dictionaries | References व वर्म Script: Devanagari Meaning Related Words वर्म हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कवच, पित्तपापड़ा वर्म कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जंय दुखापत जातकच खुबूच दुखता असो कुडींतलो भाग Ex. कुडींत काळीज, कवटी, बी हीं वर्मां ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমর্মস্থল gujમર્મસ્થાન hinमर्मस्थल kanಮರ್ಮಾಂಗ kasنوزُک حِصہٕ malമര്മ്മ സ്ഥലം marमर्मस्थान oriମର୍ମସ୍ଥଳ panਨਰਮ ਸਥਾਨ sanमर्मस्थलम् tamமுக்கிய உறுப்புகள் telసున్నితం urdنازک جگہ , نازک حصہ , نازک वर्म A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To pierce deeply, thoroughly, vitally, lit. fig.upon which, at the very naming of it, passion rises. 2 If the derivation above suggested be correct, the signification set down should be viewed as involving the whole import of the word; but as the word is indisputably common also in all the senses and applications of the word मर्म, it possibly may from it have been formed, through that ignorance or heedlessness with which, as the source and spring of formations, the proficient in Maráṭhí is abundantly conversant; and thus even the compounds वर्मभेद, वर्मस्थल, वर्मस्थान &c. may sometimes be met with. Turn to मर्म for full explication and illustration. वर्म Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A sore and quickly sensible place; a touchy point. An affix to the name of क्षत्रिय as कृष्णवर्मा. वर्म मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खुबी , गुह्म , बिंग , मर्म , रहस्य ;ना. जिव्हार , नाजूक जागा , नाजूक भाग . वर्म मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मर्म वर्म महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. न. चिलखत ; कवच . [ सं . वर्मन ] वर्म - र्मा - क्षत्रिय जातीच्या नांवापुढे लावण्यांत येणारा प्रत्यय . उदा० कृष्णवर्मा . वर्मे चर्मे छेदणे - ( कवच , कातडी यांतून पार खुपसणे ) आंतपर्यंत , आरपार भेदणे . ( ल . व शब्दशः )वि. निवडण्यास लायक ; योग्य ; अवश्य .नाजूक ; हळवा , दुखरा भाग .( ल . ) नाजुक जागा ; मर्म . वर्खी खोंचला रुक्मिया । - एरुस्व ६ . ४४ .मुख्य ; प्रधान ; श्रेष्ठ . जयजय आचार्या । समस्तसुरवर्या । - ज्ञा १४ . १ . [ सं . ]ज्याचा उल्लेख केल्यास राग येतो अशी गोष्ट ; बिंग ; जिव्हार .०पण न. श्रेष्ठपण . देऊनि पुंडलिका वर्यपण । - दावि ३१६ . वर्या वि . स्वयंवर करणारी ( कन्या ). जे तुया वर्यवर्या सगुणगुणमया आत्मसा - धुर्य धुर्या । - मुरा अयोध्या १०१ . [ सं . ]रहस्य ; तत्त्व ; सार . - ज्ञा ५ . ९६ . तो आत्यंतिक क्षेमाचे वर्म । भागवतधर्म उपपादी । - एभा २ . २७७ .मख्खी ; खुबी ; गुह्य . देव सख्यत्वे राहे आपणाशी । हे तो वर्म आपणाचिपासी । - दा ४ . ८ . १२ ; - अमृ ५ . ५० .बळी पडण्याचे , वश होण्याचे साधन . बायकाचे वर्म म्हणजे दागिने . - शारदा ३२ .महत्त्वाची गोष्ट . सर्व कांही धर्म आणि कर्माऽकर्म । चुकलिया वर्म व्यर्थ जाती । - रामदास , स्फुट अभंग ( नवनीत पृ . १५१ ) [ सं . मर्म ]०कर्म न. उखाळीपाखाळी . हांसोनिया काढिती वर्मकर्मा । - आ उमारमासंवाद १ .छिद्र ; व्यंग . ( बहुधां अनेकवचनी प्रयोग , उदा० वर्मे कर्मे ).०स्पर्श वि. मनाला झोंबणारे ; लागणारे ( भाषण ) - ज्ञा १३ . २७० ; कां वर्मस्पर्शवचनी निंदितां । मुक्तासी व्यथा उपजेना । - एभा ११ . ४६७ . वर्मणे क्रि . वर्म जाणणे ? - अमृ . ५ . ५० . वर्मी वि .मर्मभेदक ; बोंचक ; टोंचणारे ( भाषण ).मर्मे , बिंगे , व्यंग , दोष जाणणारा .गूढ , मर्म , रहस्य जाणणारा ( एखाद्या धंद्याचे , यंत्राचे , कृतीचे ); तज्ज्ञ .मर्मज्ञ ; मार्मिक ; आंतला अर्थ , रहस्य जाणणारा ( एखाद्या ग्रंथांतील , वचनांतील ).कांही गुह्य गोष्टी , बिंगे असणारा ; वर्म काढलेले खपत नाही असा . वर्मी पुरुषास चौघामध्ये सभाकंप सुटतो . वर्म A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वर्म 1. in comp. for वर्मन्.वर्म f. 2. (ifc.f(आ). ) = वर्मन्, [MBh.] वर्म संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : कवचम् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP