Dictionaries | References

वाकण

   
Script: Devanagari

वाकण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वळण

वाकण     

 न. 
वळण ; बांक ; वक्रमार्ग ( नदी , मार्ग वगैरे मध्ये ). जेथे रान भयाण फार असती कांटे कडे वांकणे । - केक ४५ .
खाडी ; आखात ; उपसागर .
सामान्यतः बांक ; वक्रता . वाकणे - क्रि .
कलणे ; वांकडे होणे ; तिरपे होणे .
पोंक येणे .
( ल . ) नम्र होणे ; शरण येणे ; नमणे . [ सं . वंक = वाकणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP