Dictionaries | References व वाडा Script: Devanagari Meaning Related Words वाडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of a मौजा or village. The वाडा, as well as the कोंड, paid revenue formerly, not to the सरकार but to the मौजेखोत. 4 An enclosed space; a yard, a compound. 5 A pen or fold; as गुरांचा वाडा, गौळवाडा or गवळीवाडा, धन- गरवाडा. The pen is whether an uncovered enclosure in a field or a hovel sheltering both beasts वाडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A place. A pen or fold. A compound. A ward. वाडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गुरे, मेंढ्या, शेळ्या बांधण्यासाठी केली जागा Ex. वाघाने वाड्यातली मेंढी पळवली HYPONYMY:पागा गोठा MERO COMPONENT OBJECT:गव्हाणी MERO MEMBER COLLECTION:गुरेढोरे ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগোহালি bdजुनार दोनग्रा न benপশুশালা gujકોઢ hinपशुशाला kanಕೊಟ್ಟಿಗೆ kasگان malതൊഴുത്ത് mniꯁꯥꯒꯤ꯭ꯃꯀꯣꯟ nepगोठ oriଗୁହାଳ panਪਸ਼ੂਸ਼ਾਲਾ tamதொழுவம் urdباڑا , میدان , احاطہ noun चारी बाजूंनी बंद केलेले मोठे मैदान Ex. वाड्यात गायी चरत आहेत. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinबाड़ा kanದನಗಳ ಹಟ್ಟಿ malതൊടി oriଗେରଦ panਵਾੜਾ sanप्राङ्गणम् tamதொழுவம் telపశుశాల urdباڑا , احاطہ See : हवेली वाडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ भव्य व मोठी इमारत ; प्रासाद ; थोरामोठयाचें घर ; राजवाडा ; सरकारवाडा . मग गणेशा करुंनि नमन । वादि यांत लाता जाण। - कथा ६ . १९ . १२६ . २ शहरांतील पोट विभाग ; आळी ; वसती . उदा० गौळवाडा ; ब्राह्मणवाडा ; कुंभार वाडा ; देऊळवाडा . ३ खेडेगांवाचा , मौजाचा भाग ; कोंड . ४ आवाड ; आवार ; कुंपण घातलेली जागा ; बंद केलेली जागा . वाडाचे कूपी खाग्तीचे जळे। - कृमुरा ७ . ४६ . ५ गुरें , मेंढया शेळ्या बांधण्याकरितां केलेली जागा ( उघडी किंवा छपर घातलेली ); बेडें . देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां। - तुगा १८६ . ६ शेळ्यामेंढयांचा बसलेला समुदाय . श्रें खतण्यासाठीं त्यांत वाडे बसवितात . [ सं . वाट ; प्रा . वाड ] वाडोवाडीं --- क्रिवि . ( महानु .) दर वाडयांतून . आर्ताते परमेश्वर वाडोवाडीं गिवसतीं - दृष्टांतपाठ ३७ . Related Words वाडा गुरांनीं वाडा साजरा लेंकरांनीं वाडा साजरा लेकरांगुरांनी वाडा साजरा जुनार दोनग्रा न পশুশালা ਪਸ਼ੂਸ਼ਾਲਾ पशुशाला పశుశాల গোহালি ଗୁହାଳ ಕೊಟ್ಟಿಗೆ തൊഴുത്ത് गोठ गोठो தொழுவம் કોઢ گان ऐवार घोरिवडा गर्दून असास कोळवाडा नंदाचेम गोकूळ सौधव हावेली कोळवाड शिंदळवडा ढंढारखाना ढवळार मावो गिरेस्त काटवाडा दलिद्दर ठौळ इमला कुडामेढीचा अटाली खिळि खोंकड खोकरें खोंकर खोकड उध्वस्त होणे संसाराचा मांडव करणें दालान डेला बिलकुल बिलकूल रमूज फोडू पायाड दालन टिकोरणें टिकोरें आवाठ खोकर कहा कोंडवाडा घवघव घवघवां शिंनळ शिनळ शिनळकी सपाटणें टिकोरा भंगसाळ रावखंडा रबूक रमुजी रमोजी मशीद मसीद नगारखाना धवलार धवळार सपाटा चौबुरजी जळणे भुमका खिळी शिंदळ आगार pen गुरव गुरूं दर्याव दरिया चिरेबंदी हंडी माळी इमारत दर्या मानभाववीण बंगला धेड निकेतन mansion सौध महाल माचवा माचा मानभाव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP