Dictionaries | References

वाडी

   
Script: Devanagari

वाडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  धार्मीक कार्या वेळार वा सणां वेळार बी गायेक वेगळें वाडून दवरतात अशें पान   Ex. आमगेर सद्दां जेवण जेवचें पयलीं गायेक वाडी दवरतात
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गायेचें पान
Wordnet:
benগোগ্রাস
gujગોગ્રાસ
hinगोग्रास
kanಗೋಗ್ರಸ್
malഗോഗ്രാസ്
marगोग्रास
oriଗୋଗ୍ରାସ
sanगोग्रासः
tamகோகிராஸம்
telగడ్డి
urdگُوگراس

वाडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   a distinct portion of a straggling village. 3 A division of the suburban portion of a city.
   A dish of dressed food placed as an offering to the पिशाच or evil spirits.

वाडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An enclosed piece of meadowfield. A hamlet.

वाडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कुंपण घातलेली लहान बाग   Ex. आमची शहराबाहेरची एक छोटीशी वाडी आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujવાડી
kasلۄکُٹ باغ
oriବାଡି
panਵਾੜੀ
sanवाटी

वाडी

  स्त्री. १ कुंपण घातलेली लहान बाग ; बगीचा ; वृक्षसमूह ; राई . नातरी सांडून कल्पतरुची वाडी। - भाए ६२२ ; - ज्ञा ८ . १४० . २ वाडगें ; आवार ; वाडकुलें ; मळा . ३ मोठया गांवाजवळील लहान वस्ती ; झोंपडयांचा समूह ; लहान गांव . जेथ पांताम चहूम कडी । अठरा गाउआं बाहिरी वाडी। - शिशु ३२१ . [ सं वाटिका ; प्रा वादिआ ; गु . हिं . वाडी ; बं . वाटी ]
   ( राजा . गो .) पिशाचादिकांकरितां थोडें अन्न वाढून ठेवतात तें ; काकबली ; भिकार्‍यास द्यावयाची उंडी ; गोग्रास . [ वाढणें ]
०वतन  न. वतनवाडी पहा . वाडया पु . वाडीचा वतनदार ; वाडीवाला ; घरंदाज ; शेतीवाडीचा मालक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP