Dictionaries | References

विनट

   
Script: Devanagari

विनट

  पु. प्रीति ; आवड . मज कीरूं तुझाचि विनटु । - भाए ८३ . २ मित्र ; खेळगडी ; प्रीतींतील मनुष्य . संकल्पु ययाचा इष्टु । अहंकारु विनटु । - ज्ञा १४ . ११४ . विनटणें - अक्रि . रंगून जाणें ; मग्न होणें ; गर्क होणें ; तल्लीन होणें ; आसक्त होणें ; रमणें ; रममाण होणें . कलत्र भावें विनटली । - एरुस्व ३ . ४७ . [ सं . वि + नट् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP