Dictionaries | References व विव्हल Script: Devanagari See also: विव्हलित , विव्हळ , विव्हळित , विव्हळीत Meaning Related Words विव्हल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vivhala or vivhalita a S pop. विव्हळ or विव्हळीत a Agitated, disquieted, distressed; disturbed by pain or any violent emotion, or excited by lust, anger, or other passion. Ex. जैसी जालिया विद्युत- पात ॥ जन होय विव्हळीत ॥ तैसा &c. विव्हल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Agitated, disquieted. विव्हल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आर्त , कष्टी , त्रस्त , दुःखित , पीडित , व्यथित , व्याकूळ , शोकाकूल . विव्हल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective शारीरिक, मानसिक वेदनांनी पीडित झालेला Ex. बाणाने जखमी झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीला पाहून विव्हल झालेल्या वाल्मिकीच्या तोंडून एक श्लोक बाहेर पडला SYNONYM:व्याकूळ कासावीस विकल विव्हल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( प्र . ) व्याकूळ ; दुःखी ; त्रस्त . [ सं . ह्वल् ] टाकिती विव्हाळा धरणी अंग । - तुगा १०९ . विव्हळा - स्त्री . यातना ; दुःख ; पीडा . तो रोगिया जेविं विव्हळा । सवता होय । - ज्ञा १७ . १०१ . विव्हळगौर - स्त्री . नेहमीं रडकथा गाणारी , कुरकुरणारी , रडवी स्त्री . विव्हल संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : आकुलित Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP