Dictionaries | References

शिंप

   
Script: Devanagari

शिंप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also a shelving or slanting cut in general. v मार, तोड, घे, पाड. Also any shell-form or shelving depression, as the scrobiculus cordis &c.

शिंप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A half of an oyster-shell, muscle &c.

शिंप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शिंपला

शिंप     

 स्त्री. १ जलचर प्राण्याच्या अस्थीचें सुपलीच्या आकृतीचें आवरण ; याचीं दोन पुडें असतात ; त्यांपैकीं प्रत्येक शुक्ति . २ पोकळ काठी , नळी इ० चा तासातांनां होणारा वरील सारखा आकार ( लेखणी , अलगूज , पावा वगैरेच्या टोंकास करतात त्या सारखा ). ( क्रि० मारणें ; तोडणें ; घेणें ; पाडणें . ) ३ शिंपेच्या आकाराची छातीची खळगी . इ० [ सं . शुक्ति ; प्रा . सिप्पि ; हिं . सीप ]
०मारणें   उतरणें - तिरकस काप छेद घेणें . शिंपेला पोट लागेस्तूर खाणारा - वि . अत्यंत अधाशी इसम . शिपला शिंपला शिंपुला - पु . १ मोठी शिंप ; हिच्यामध्यें मोत्यें उत्पन्न होतात ; पाठीवर रेषा असणारी शिंप २ शिंपेच्या आकाराची लाकडांत घेतलेली खांच ( क्रि० ( वर ) पाडणें ; घेणें ; मारणें ) ३ उगाळलेलें गंध ठेवण्याकरितां शिंपेच्या आकाराची धातूची तबकडी ; पात्र . - वि . उतरता ; उतरट ; ढाळता . शिपली शिंपली - स्त्री . १ लहान शिंप . २ सुपली . शिंपा - पु . मोठी शिंप ; कालव . शिपोटी - स्त्री . ( व . ) पोटाचा वरचा शिंपेसारखा भाग ; शिंपा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP