Dictionaries | References

संजुगता

   
Script: Devanagari
See also:  संजुकता

संजुगता

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

संजुगता

 वि.  योग्य ; व्यवस्थित ; बरोबर ; जुळणारा ; शिस्तवार ; पद्धतशीर ( राज्य , संस्थान , कारभार ). २ आटोपशीर ; आटोक्यांतील ; प्रमाणशीर ; नेमस्त ( काम , धंदा , व्यवसाय ). [ सं . सम् ‍ + युज् ‍ ] सजुगणें - क्रि . ( माण . ) असेल त्यांत चालविणें ; समाधान मानणें ; प्रमाणांत , व्यवस्थित रीतीने काम करून घेणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP