Dictionaries | References

संभूत

   { sambhūta }
Script: Devanagari

संभूत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sambhūta a S consistent, congruous, correspondent, reasonable, suitable, agreeable; hence possible or probable. 2 born or produced.
   sambhūta f संभूतवार्ता f talk or accounts of as real, probable, or possible. Neg. con. Ex. ह्या गांवांत सर्पाची संभूतवार्ता नाहीं मग तुला डसेल कोठून A snake has never been heard of in this village; how can a snake have bitten you? Ex. तुमचे घरीं लग्न होणार त्याची आम्हाला संभूतवार्ता ठाऊक नव्हती.

संभूत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   born, produced.

संभूत

 वि.  सुसंबद्ध ; योग्य ; सुसंगत ; सयुक्तिक ; ( यावरून शक्य ). २ उत्पादित ; जन्मलेले . [ सं . सम् ‍ + भूत ] संभूत , संभूति , संभूतवार्ता - पुस्त्री . १ संभव ; शक्यता ; यत्किंचित सुगावा ; माहिती ; दखलगिरी ; काहीं तरी बोलवा वगैरे वरून शक्यता वाटण्यासारखी स्थिति . त्यास या गोष्टीचा हुजुर संभूत नाही . - दुबा २ . ८२ . बेफाम होते लष्कर नव्हती कांही वार्ता संभूत । - ऐपो ४०१ . श्रीमंताचे लग्नाची संभूत देखील आम्हास दखल नाही . - ख ४२२ . ते उत्पन्न खाणार्‍या मनुष्यास इन्साफ होण्याच्या वेळाची संभूत वार्ताहि ठाऊक नसती - इनाम ७२ . संभूति - स्त्री . १ शक्यता ; होण्यासारखी स्थिति ; संभव . २ सुसंगतता ; सयुक्तिकता ; सुसंबद्धता ; जुळणी . ३ जन्म ; उत्पत्ति ; पैदास ; निपज .

संभूत

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
संभूत [sambhūta] p.p. p.  p. p.
   born, produced.
   formed or composed of.
   combined or united with.
   adequate, equal.
   provided with, possessed of; एकाङ्गेनापि सभूतः शत्रुर्दुर्गमुपाश्रितः [Mb.12.58.18.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP