Dictionaries | References

सरणी

   
Script: Devanagari
See also:  सरणि

सरणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 A disease of the throat.

सरणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A road; a straight line. Fig. Manner.

सरणी     

ना.  चाल , पद्धत , प्रथा , सामंतशाही .

सरणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पद्धत

सरणी     

 स्त्री. १ मार्ग ; रस्ता ; वाट . रश्मि छेदुनि दाविति अश्वांला पार्थशर कशा सरणी । - मोकर्ण ३९ . २८ . २ सरळ रेषा ; अखंडीत , नीट रेघ ; रांग ; ओळ ; सांखळी ; मालिका . तथापि त्या विचारांची सरणी शब्दांच्या रूपानें द्यावयाची . - कोरकि ४५५ . ३ ( ल . ) पध्दति ; रीत ; चाल ; रिवाज ; रूढी ; शैली ; धाटणी . ( बोलण्याची , लिहिण्याची ). दिसे सृष्टिची ही सरणी । - विक २९ . जे भाषांतरादि ग्रंथ भाषेच्या सरणीला अगदीं बरोबर उतरून ... - नि ७ . ४ एक कंठ रोग . [ सं . सृ - सरणें ]

सरणी     

See : मार्गः, पङ्क्तिः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP