Dictionaries | References

सरी

   
Script: Devanagari
See also:  सरकन , सरकन् , सरकर , सरदिनी , सरदिनीं , सरदिशी , सरदिशीं

सरी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लोखंडाची बी बारीक सळी   Ex. ताच्या पांयाक सरी तोपली
HOLO COMPONENT OBJECT:
धातूचो पांजरो
HYPONYMY:
विणपाची सूय
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तार सळी
Wordnet:
asmমাৰি
bdलहानि गन
benশলাকা
gujસળિયો
hinसरिया
kanಸಲಾಕಿ
kasسیٖکھ
malവണ്ണം കുറഞ്ഞ ഇരുമ്പു കമ്പി
marकांब
mniꯌꯣꯠꯆꯩ
nepडन्डी
oriଛଡ଼
panਸਰੀਆ
tamகம்பு
telఇనుపకడ్డీ
urdسلاخ , سریا , سرکنڈ , سلائی , چھڑ
See : तार, लागीं

सरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. The ring is sometimes of stone. Called also मातीचा पेंड & दगडाचा पेंड. 9 A clavicle or collar-bone. 10 An interior or subdividing ridge of a वाफा or garden-bed. 11 Equaling or rivaling; asserting or exhibiting equality with. Usually neg. con. v ये g. of s.

सरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A wire. A water-channel. Equalling. A neck-ornament.

सरी     

 स्त्री. ( कर . व्यापारी ) दोन आणे .
 स्त्री. १ धातूची तार . २ एक स्त्रियांचा सोन्याचा दागिना . सरिसृपी होय सरी गळांची । - सारुह २ . ७२ . दिसे जैशी सोनियाची सरी । - ज्ञा ६ . २८६ . सरीचिताक भोवरी । - तुगा ३७७५ . ३ बांबूची बारीक लांब काडी , सड . ४ वाफ्यांच्या रांगेतील पाण्याचा पाट ; बागेंतील वाफ्यांची रांग , दंड . ५ विणकामांत दोरे सरल्यामुळें पडणारी विरळ रेषा ; दुरुस्ता . ६ भिंतीच्या माथ्यावरील रेषा , ओळ , रांग . ७ लग ; खांबावरील सरा . ८ जात्याच्या वरच्या तळीवर वजन ठेवण्यासाठी केलेला दगडाचा किंवा मातीचा वाटोळा पेंड . ९ जत्रु ; मानेचे हाड . १० वाफ्यांतील मातीचा वळ ; पाटगा ; चिरा . [ सं . सृ - सर ] सरी मारणें - ( कांसारी ) गोल भांडयास कड , किनार काढणें , खोदणें . सरी येणें - ( व . ) गळ्याच्या हाडांत दुखणें ; हसळी येणें . सरीचा जोड - पु . एक मुलीचा खेळ . - मुखेपु २८५ .
 स्त्री. बरोबरी ; स्पर्धा ; तुल्यता ; जोड ; उपमा . ( क्रि० बेणें . ) नाही मजसी सरी पावे । ऐसे कोण्ही । - ज्ञा १६ . ३५९ . शफरी ध्वज सरी न पवे । - ह २३ . १२४ .
 स्त्री. १ एकदम जोराचा लोंढा , सोसाटा ; उदा० पावसाची सर . नगीं मेघ जेविं सर घाली । - मोकर्ण ३३ . ५७ . वर्षलि वारि हरि दयासुधांबु सरी । - मोकृष्ण ८१ . ८५ . २ आवेश ; आवेग ; उकळी ; हुंदका . उदा० रागाची सर , रडण्याची सर . ३ झटका ; झपाटा ; फेरी . उदा० तापाची सर ; हिंवाची सर ; पिशाचाची सर . वस्ती विराजू न पिशाच सर । - नव १३ . १२० . ४ उमाळा ; उकळी ; लहर . ममतेची , आनंदाची , डांग्याखोकल्याची सर . ६ वाताची , भ्रमाची , वेडाची लहर . [ सं . सृ = सरणें ]
 स्त्री. १ बरोबरी ; तुल्यता ; योग्यता ; साम्य . तुम्हां नसेचि सरी . । - मोकर्ण २७ . १३ . २ रांग ; ओळ . बाबिलोनी नेला सरे धरूनु । युडेआंसवें । - ख्रिपु १ . ३० . ९६ .

सरी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सरी  f. f. a cascade (cf.सरि), [L.]

सरी     

See : निर्झरः

Related Words

कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी   सरी   गळां नाहीं सरी, सुखीं निद्रा करी   एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी   अंधळ्या सरी नाजून आनी बहिर्‍यासरी गावन उपयोग किते (गो)   गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी   गळ्यांत शेराची सरी आणि रिकामीच ओसरी   सरिया   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   सरी पावणें   सरी मारणें   सरी येणें   दुद आनी उधाक सरी   सरी बरोबरी होणें   سیٖکھ   মাৰি   लहानि गन   डन्डी   ఇనుపకడ్డీ   വണ്ണം കുറഞ്ഞ ഇരുമ്പു കമ്പി   শলাকা   கம்பு   सोनूबाईनं चोरली सरी आणि साळुबाईच्या गळयांत बांधा दोरी   जिच्या गळ्यांत सरी गांठलें, तिला बसावयास पिढे पाटलें   शेजार्‍यानें सरी घातली म्हणुन आपण काय दोरी घालून घ्यावयाची   falls   waterfall   कांब   ଛଡ଼   સળિયો   ਸਰੀਆ   ಸಲಾಕಿ   wire   शलाका   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   serrations   furrow irrigation   furrow wheel   serration   furrow crown   furrow lever   furrow press   furrow slice   furrow sole   furrow system   furrow wall   involute serration   furrow opener   concave ridging body   सरपोळी   furrow face   blank furrow   brain sulcus   हयकोल   पुरणाचा   खेटनी   तांबें   कडसरी   मुरगुमी   लोळुले   अवलेकरी   अवल्या   अंगुलें   अंगुळें   हसळी   जाळयेचें जनेल   नागनादिया   furrow   काटसरी   कान्सरी   कान्सर्‍या   उपरें   कडसरीस येणें   कोलिसें   श्रावणसर   हंसळी   कडदोरा   केसारी   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   सळी   केसाळी   हंसोळी   दुधांत साखर पडणें   चळक   गरज सरो, वैद्य मरो   कडारणें   कडोसी   चिताक   टिटवरी   टिटिवरी   सरि   जोरदार   चितांक   कांटो   कडोसरी   कडोस्त्री   हरी   अपराध   केलि   हास   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP