Dictionaries | References स सांज Script: Devanagari Meaning Related Words सांज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : तिनसांज, तिनपार सांज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . The phrase agrees with दिपत धरणें.A rule to make an offering to the god or evil spirits out of the new corn previously to eating of it. v धर, अस. 2 Truthfulness or faithfulness of the ground, i. e. competency to yield the crop which it has yielded commonly, and which is assumed to be due from it. v बाळग, सोड, टाक, & बुड, जा. Also the true or just quantity; the yield warrantably calculated or expected. v ये, भर, उतर or बराबर उतर. The applications therefore of the word are भुईची-जमिनी- ची-धरतीची-काळीची-पांढरची-पिकाची-सांज. सांज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The evening. सांज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कातरवेळ , तिन्हिसांजा , दिवे लावणीची वेळ , संध्याकाळ , सांजवेळ , सायंकाळ , सूर्यास्तसमय . सांज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ नवें धान्य निघाल्यावर तें खाण्यापूर्वी बर्यावाईट देवतांना अर्पण करण्याची रीत . ( क्रि० धरणे ; असणे ). २ जमिनीच्या पिकाच्या अंदाजाचा खरेपणा ; अंदाजप्रमाणें पीक येण्याची खात्री , तशी जमिनीची पात्रता . ( क्रि० बाळगणे ; सोडणें , टाकणें ; बुडणें , जाणें ). ३ अंदाजलेले , अपेक्षिलेले , उत्पन्न , पीक . ( क्रि० येणें ; भरणें ; उतरणें ). उदा० भुईची जमिनीची - काळीची - पांढरची सांज . रचूनि महत्तत्वाचे खळें । मळी एके काळुगेनि पोळें । तेथ अव्यक्तिची मिळे । सांज भली । - ज्ञा १३ . ३९ . [ ? साच ] सांची - स्त्री . समृद्धि ; वाढ . ( क्रि० येणें ). राशि न सरती जाणो आली सहसा धना तदा सांजी । - मोअश्व ५ . ७२ . स्त्री. १ संध्याकाळ ; अस्तमान . तेचि संकल्पाची सांज जै लोपे । - ज्ञा ९ . ७३ ; - तुगा ४०७ . २ संधिप्रकाश ; सांयप्रातःकाल . सांज खुलली पसरली पुसट लाली । - विक १२ . [ सं . संध्या ; प्रा ; संझा ; हिं . सांझ ; गु . सांज ]०धरणें सांजेला काढलेल्या दुधाचें तूप करून त्यांत वात बुडवून देवापुढे दिवा लावणें ; दीपव्रत धरणे ; दिपत धरणें . सामाशब्द -०दिवा पु. संध्याकाळी देवापुढे लावलेला दिवा ; सांजवात .०वणवणी स्त्री. १ संध्याकाळ ; सांज . नाना सुटला सांजवणी । वत्सुचि पां । - ज्ञा १८ . ४८१ . - सिसं ७ . ८२ . २ संध्याकाळचें गोदोहन . जै जाणिजे हातवटी । सांजवणीची । - ज्ञा १८ . १४८३ . ३ धार काढण्याचे पात्र . आघवाचि विषयी भादी । परी सांजवणी टेकों नेदी । - ज्ञा १३ . ६३७ . - निगा २२ .०वळ स्त्री. ( अॅ . ) सांजवेळ०वात स्त्री. १ सांजदिवा . २ ( सामा . ) संध्याकाळी लावण्यांत येणारा दिवा ; दिवाबत्ती . ३ ( ल . ) मंद , मिणमिण ज्योतीचा दिवा . ( क्रि . लावणें ; लागणें ).०वेळ स्त्री. संध्याकाळ . - एभा २३ . २७८ .०सकाळ क्रिवि . सकाळसंध्याकाळ ; सर्वदा ; नेहमी .०सोंवळें न. सांयकाळी स्नान न करतां नुसतें ओंवळें वस्त्र सोडून सोंवळें वस्त्र नेसणें ; असा सोंवळेंपणा . सांजवणें , सांजावणें , सांजळणें - अक्रि . संध्याकाळ होणें . दिवस सांजावितो . मला सांजावतें . सांजे , सांझे - क्रिवि . संध्याकाळी . संशप्तक वधुनि विजय सांजे शिबिरासि यावया परते । - मोद्रोण ( नवनीत ३२५ ) सांजाळ , सांजोळ - स्त्री . ( गो . ) संध्याकाळ . सांजोळे दिव्यासी तेल । - अमृत ११३ . सांजेसा - क्रिवि . ( गो . संध्याकाळी ). Related Words सांज दोन्ही सांज सांज धरणें सांज सोंवळें रिकामा कामकरी, सांज सकाळ फेरी जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज देणे ना घेणें, दोन्ही सांज येणें eve even eventide evening सांझें सांझ सवसांज सांझळणें सवेसांजचा अस्तूंक नाशिल्लें वाडोवपी दीसभर तीन पार सांजें खपप शब्दानुवाद दाटप झांजरमांजर झांझड मांजड मांझड न्हावप शहडोल झांजड एकसांज काबार करप दोहो पोथी झांजर त्रिसंध्या धुमाळी दोही तांब करकरीत वांझ खांब तांबड उदय तळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP