Dictionaries | References द दोही Script: Devanagari See also: दोहो Meaning Related Words दोही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ द्वाही दवंडी जाहीर घोषणा . अब्दाली याणे तेमुरशा बसविला , त्याची दोही फिरविली . - रा १ . २५५ . २ खबर बातमी . त्याने कचेरीस येऊन दोही दिली . रा . १५ . १०७ . ३ शपथ . बाईची व आमची चित्त शुद्ध नाही यामुळे आम्ही दोही दिली . - रा ६ . ११६ . [ अर . दुआई ]वि. ( काव्य ) दोन . [ सं . द्वि . ] दोहीघरचा पाहुणा उपाशी - दोन्ही डगरीवर हात ठेवणारा पडतो , फसतो या अर्थी . दोहीपरती लग्न - न . ( ना . ) स्वतःच दोन्ही पक्षांचा सर्च करुन केलेले लग्न . दोहीसांज - क्रिवि . दोन्हीसांज पहा . [ दोन + सांज ]०दोहो , दोहो जीवांचे माणूस --- स्त्रीन . गर्भार स्त्री . दोहो टक्याने धड - वि . बळकट ; दणगट . दाहोत्रा --- पु . दरमहा दरशेकडा दोन दराचे व्याज . दोहोबापाचा - वि . १ व्यभिचार , मातेचा ; जारज ; अकुलीन .जीवांची , दोहो जीवांचे माणूस --- स्त्रीन . गर्भार स्त्री . दोहो टक्याने धड - वि . बळकट ; दणगट . दाहोत्रा --- पु . दरमहा दरशेकडा दोन दराचे व्याज . दोहोबापाचा - वि . १ व्यभिचार , मातेचा ; जारज ; अकुलीन . Related Words दोही अक्काबाई दोही दारीं फुगडया घालती सासरीं एकादशी, माहेरीं शिवरात्र ईडें पाडें घटणिया दोन जिवांचा निवाडा करणें निरुंधणे milker ईडेपाडें वसिष्टता उचलतांपाई उचलत्यापाई गवठ मश्हूर दोन डगरीवर हात असणें दोन डगरीवर हात ठेवणें कुलियात बिंदाण बिंदाणें मशहूर पेर नासिल्ली नळी कळस होणें लांछन सरोभरी लांच्छन सरोबरी वैषम्य डगर ढळणे लाहणा देखणे क्षर सरिसा श्रीवत्स निर्वाह कळ कळी अंधळा लोहो लोह शब्द હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP