Dictionaries | References

साळ

   
Script: Devanagari
See also:  साळई

साळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कांटे आशिल्लो ल्हान रानवटी जीव.   Ex. कितल्याश्याच धार्मीक कामांनी साळीच्या कांट्याची गरज पडटा
MERO COMPONENT OBJECT:
साळीचो भालो
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকেটেলা পহু
benশজারু
gujશાવડી
hinसाही
kanಮುಳ್ಳು ಹಂದಿ
kasخارسٕہہ , خارپشت
malമുള്ളന്‍ പന്നി
marसाळ
mniꯁꯕꯧ
nepदुम्सी
oriଝିଙ୍କ
panਸੇਹ
sanशल्यकण्ठः
tamமுள்ளம்பன்றி
telముండ్లపంది
urdساہی , سیہہ , خارپشت

साळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To lay or form a warp. 2 also साळ मांडणें To set up a school.
Uncleaned rice.
A porcupine.

साळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A school. A workshop. Place. Uncleaned rice.
साळ घालणें   To lay a warp.

साळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अंगावर लांब काटेरी पिसे असणारे जनावर   Ex. साळाच्या काट्यांना साळिंदर म्हणतात
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
साळई सायाळ साळू साळिंदर
Wordnet:
asmকেটেলা পহু
benশজারু
gujશાવડી
hinसाही
kanಮುಳ್ಳು ಹಂದಿ
kasخارسٕہہ , خارپشت
kokसाळ
malമുള്ളന്‍ പന്നി
mniꯁꯕꯧ
nepदुम्सी
oriଝିଙ୍କ
panਸੇਹ
sanशल्यकण्ठः
tamமுள்ளம்பன்றி
telముండ్లపంది
urdساہی , سیہہ , خارپشت
See : धान

साळ     

 स्त्री. १ ( प्र . ) शाळा पहा . न जाय तो पुत्र कदापि साळे । - सारुह २ . ९ . २ सुतार , लोहार , कासार इ० च्या कामाचा कारखाना , ठिकाण ; धंद्याचें स्थळ . मग काळिका झाली प्रसन्न । पुत्रासी देती झाली वरदान तें आदि सांगेन । साळसूत्र । - कालिकापुराण २८ . ५ . ३ ( सामासांत ) जागा ; ठिकाण . उदा० घोडसाळ , टांकसाळ . इ० . गीतसाळ करी कुडी किन्नराची । - भाए २२ . [ सं . शाला ; प्रा . साल ]
 स्त्री. भात . देशावर साळ म्हणतात . कांडीतसे लंकेशाचें दळ । साळी ऐसें तेधवां । - रावि २० . १८८ . - ज्ञा १८ . ९५ . [ सं . शालि ; प्रा . सालि ] साळवण - न . भाताचा पेंढा . [ सं . शालितूण ] साळीडाळी - स्त्री . अव . मंगळागौर , महालक्ष्मी इ० च्या पूजेमध्यें सोळा मुगाच्या डाळिंब्या व सोळा तांदूळ ही जीं वाहावीं लागतात तीं . [ साळ + डाळ ]
साळी ( विणकर ) पहा .
 स्त्री. साळू ; सायाळ . अंगावर लांब कांटेरी पिसें असणारें जनावर . [ सं . शल्य ] साळजिवाद - न . साळ पहा . साळपीस - न . साळू जनावराचें पीस . साळशीट , साळशीत , साळशीद - न . १ साळपीस . २ साळू . साळशी - स्त्री . साळू . साळिंदर , साळिंद्र , साळिंद्री , साळिंद्रें - साळशीट पहा . साळी , साळू - स्त्री . सायाल जनावर .
०घालणें   ( रेशीम , सूत इ० कांची ) जितकें लांब सणंग विणावयाचें असेल तितक्या अंतरावर खुंटया मारून त्यांच्याभोंवतीं सूत गुंडाळून तितका लांब ताणा होई असें करणें .
०घालणें   मांडणें - शाळा काढणें .
०वट   वटी साळवी साळाऊ - वि . साळयांनीं विणलेलें . याच्या उलट कोष्टी , कोष्टाऊ .
०वाडा  पु. विणकर लोक राहतात तो भाग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP