Dictionaries | References स सिध्दांत Script: Devanagari Meaning Related Words सिध्दांत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ प्रमाणानुरोधाने ठरलेला निर्णय ; विचार संशोधनादिकांचे फल . २ प्रतिपादित तत्त्व ; प्रस्थापित सत्य . ३ तत्त्वांचें कथन ; परमतत्त्व . जे वदे शास्त्राचें सार । सिद्धांत धादांत विचार । - दा ५ . ६ . २७ . निश्चय ; निर्णय . अखेरीस त्याच्या मनांत सिद्धांत होऊन तो म्हणाला . - मराठी ६ वें पु . ( १८७५ ) १८६ . ५ नियम ; प्रमेय ; सारणी . ( इं ) थिअरम . ६ ज्योतिषग्रंथ उदा० सूर्यसिद्धांत . ७ ( ल . ) पक्की , वज्रलेप , गोष्ट . [ सं . ]०मार्ग पु. गुरुभक्तिमार्ग . - दा ४ . १ . ९ . सिध्दांतित - वि . १ सिद्धांत ग्रंथ पढलेला . २ प्रयोग करून पाहणारा ; सिद्धांत ठरविणारा . ३ कोणतेहि सत्य , तत्त्व वगैरे प्रस्थापित करणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP