Dictionaries | References

सुलट

   
Script: Devanagari
See also:  सुलटा

सुलट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  एखाद्या गोष्टीच्या संदर्भात अपेक्षित स्वरूपात असलेला   Ex. डिझाईनच्या खाली कार्बन पेपरची सुलट बाजू कापडाकडे येईल असे ठेवावे.
SYNONYM:
उजू
See : उताणा

सुलट     

वि.  सरळ ; योग्य प्रकारचा ; सोईचा ; उजू ; अनुकूल ; योग्य दिशेचा व बाजूचा . सुलटणें - पुन्हां . सरळ रस्त्यावर येणें ; अनुकूल होणें ; उलटलेल्या स्थितींतून पुन्हां पूर्व स्थितींत येणें ; सरळ होणें ; बरोबर करणें . याच्या विरुध्द उलटणें . सुलटा वारा - पु . अनुकूल वारा . याचे विरुध्द उलटा वारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP