Dictionaries | References ह हुजत Script: Devanagari See also: हुजती , हुजत्या , हुजुती , हुज्जत , हुज्जतखोर , हुज्जती , हुज्जत्या Meaning Related Words हुजत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. पुरावयास माजी सरकारच्या हुजता व रोखे आणितो. हुजत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Perverse wrangling, objecting. हुजत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वितंड वाद ; घासाघीस . २ अडथळा ; विघ्न ; अडचण . ३ टाळाटाळीची सबब ; तक्रार ; बहाणा . ( क्रि० घालणें ). ४ पोत्यास ऐवज जमा झाल्याची पावती . जमा असत म्हणोन हुजत लिहून दिल्ही असे . - वाडबाबा २ . ४४ . - तुगा २३५९ . [ फा . हुज्जत ]०खोर , खाऊ , हुजती , हुजत्या - वि . १ तक्रारी , घासाघीस करणारा ; वितंडवादी . २ सबबी सांगणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP