Dictionaries | References

खाऊ

   
Script: Devanagari

खाऊ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पेटू

खाऊ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
In comp. and with contemptuous implication. That eats: also fig. that receives, sustains, undergoes. Ex. अफीमखाऊ, भांगखाऊ, मारखाऊ, खेटरखाऊ, लांचखाऊ, कोडगेखाऊ, खापर- खाऊ, मातीखाऊ, प्राणखाऊ, हुज्जतखाऊ, हुरमतखाऊ, पैसेखाऊ, मालखाऊ, बट्टाखाऊ, व्याजखाऊ. Of this class of formations only the most current or of the most serviceable significance will occur in order. They are created at will, and are numberless.

खाऊ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Sweetmeat. A bribe. (In comp.) That eats; that receives. लाचखाऊ.
खाई त्याला खवखवें   Conscience pricks the wrong doer.
खाईन तर तुपाशीं नाहीं तर उपाशी   to insist upon one's own terms, failing which, there shall be no compromise.
खाऊन ढेंकर देणें   To misappropriate, to make one's own.
खाऊन पिऊन सुखी   Well-off.
खा खा सुटणें   To be ravenous.
खाऊ जाणें तो पचवूं जाणें   A man who does a thing is prepared for the consequences.
खाऊन माजावें टाकून माजूं नये   Food should be used well; it should not be abused.

खाऊ     

ना.  गोड पदार्थ , मिठाई ( मुलांसाठी );
ना.  घेणारा , भोगणारा , सोसणारा ( समासात -- उदा , मारखाऊ , ऐतखाऊअ , लाचखाऊ , खेटरखाऊ ).

खाऊ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लहान मुलांसाठीचा खाण्याचा पदार्थ   Ex. बाबा रोज आमच्यासाठी खाऊ आणतात.

खाऊ     

 पु. १ ( बालभाषा ) कांहीं गोड खाण्याच पदार्थ ; खई ; खाद्य ; मिठाई . ' खाऊ मजला आणीत होता । ' - नव २४ . १७३ . २ लांच ; बक्षीस . ' वि १ ( समासांत तिरस्कार्थी ) खाणारा ; खादाड ; खाबू . ' अफीम - भांग खाऊ .' २ ( ल .) घेणारा ; सोसणारा , भोगनारा . ' मारा खेटरखाऊ ' ' प्राणखाऊ ' ( समासांत ) शेण - लांच - कोडगे - खापर - माती - हुज्जत - हुरमत - पैसें - माल - बटटा - व्याज - भाट - दम - खाऊ . ( सं . खाद ; प्रा खाअ ) ( वाप्र .) खाऊची गोष्ट - नशीब उडवणें ; नफा ; फायदा ( व्यापार धंदा यात ) सामाशब्द -
०इतमाम  पु. मुलीच्या खाजगी खर्चासाठीं मुलुख तोडुन देणें . - स्वप ३७९
०खादाड वि.  आधाशी ; अतिशय खाणारा . खाऊं गिळूं खाऊडाऊ , खाऊ , डाऊं - स्त्री . एकसारखी , फार सतत जाचणी , गांजणुक ( क्रि० करणें ; लावणें ). ( मी खाऊं - गिळुं - यापासुन )
०घेवडी  स्त्री. अति , आधाशी , खादाड बाई .
०निंडक वि.  खाल्ल्या घरचें वासे मोजणारा ; कृतघ्न .
०पासरी वि.  १ आधाशी ; खांबुनंदन . २ फक्त खाण्याला तयार , इतर कांमी निरुपयोगी उदरपरायण . ( खाणे + पासरी )

खाऊ     

खाऊची गोष्‍ट
प्राप्तीची गोष्‍ट
उत्‍पन्नाची बाब
लाभाची बाब
सुदैव
फायदेशील धंदा
उद्योग वगैरे.

Related Words

खाऊ   खाऊ डाऊ   उचापत खाऊ   कढ़ी खाऊ   गोचडी खाऊ   समय खाऊ   पायपोस खाऊ   आयत खाऊ न् लांडग्याचा भाऊ   आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ   घरच्याचा बाऊ, बाहेरच्याच्या लाता खाऊ   आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ   voracious   wolfish   rapacious   ravening   edacious   ravenous   esurient   भॉ   भॉबॉ   खाजुकें   खाजुगें   खितखितलो   आबघेणा   आबघेण्या   खांवक   खावाड   अविकलेला   माकडाचा   पायदळी आलेला   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आबखाऊ   खावट   त्यंहांठी   तिखटपणा   तुरटपणा   डागाळलेला   भरवणे   भुट्टा चोर   भुट्टे चोर   मेवेखोरी   खोंसडखाऊ   खबाल्या   साखरपुडा करणें   शेजीनें घातला भात आणि आईनें फिरविला हात   आई गोड की खाई गोड   जेवच्याक आधीं, न्हिद्‌क मधीं, आनी वावराक कधीं मधीं   चारणे   बाटुक   भातुकलें   धा, जाय तें खा   आयतोबा   आयतगब्बू आयतमार   आयतमार्‍या   कणकी   कूंप   अधुपा   अस्वास्थ्यकर   गाढवानें (शेत) खाल्‍ले पाप ना पुण्य   भातकुलें   भातकूल   माहूत   धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा   सुतारीण   खाई शेर दाणा   खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा   ओट   चकोरी   शामक   हुजत   हुजती   हुजुती   आठपट   आयतोजी   गंजीरवरचा कुत्रा   उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं   कथेतील कांदे कथेंत   उष्टावण   खबाला   अपुत्र   भातुक   candy   हुज्जत   अरबटचरबट   लालची   भातुकें   भातूक   मिठडा   निंदखोर   सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   उष्टा   खांजें   नात   feed   खाई   खाजें   वस्तू   मिठ   निंदक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP