Dictionaries | References

१०१

   { एकशें एक }
Script: Devanagari

१०१     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : एकशे एक

१०१     

Sanket Kosh | Marathi  Marathi
एकशें एक कुलें   
२१ पित्याचीं, २१ मातेचीं, १२ जामाताचीं, १२ पितृभगिनीचीं, ११ आत्मभगिनीचीं, १६ स्त्रियेचीं व मावशीची. पितरांचें श्राद्धतर्पण केल्यानें त्यांचा उद्धार होतो.
"उद्धरेत् सप्त गोत्राणि कुलमेकोत्तरशतम्"(श्राद्धप्रयोग) ([दु. श. को.])
एकशें एक यादव कुलें   
यादबांचीं एकशें एक कुलें होतीं.
"अवतीर्णाः कुलशतं तेषामेकाधिकं नृप"([भाग. १०-९०-४४])
एकशे एक प्रमुख नाडया   
शरीरांत असंख्य नाडया असल्या तरी त्यांतील प्रमुख १०१ आहेत. १०१ वी नाडी हीच मस्तकापर्यंत पोंचणारी सुषुम्ना नाडी.
"शतं चैका च ह्रदयस्य नाडयः। : (कठ २-६-१६)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP