Dictionaries | References उ उचलला Script: Devanagari Meaning Related Words उचलला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. आईबाप जें उचलल्या हातानें देतील तें मी घेतें. उचलला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उचललेला ; वर आलेला ; निघालेला ; सोडून चाललेला . उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं । - ज्ञा १२ . १०१ .मर्जीनुरुप , इच्छेप्रमाणें मंजूर केलेला ; नेमून दिलेला ; ठराविक . उचलला पगार , वेतन , शेर .०संसार पु. तुटपुंज्या प्राप्तीवर चाललेला संसार , कामधंदा , व्यापार .०हात पु. स्वेच्छेनें द्यावयासाठीं पुढें केलेला हात ; स्वसंतोषानें देणें . आईबाप मला जें उचलल्या हातानें देतील तें मी घेत असतों . उचललेलें काम न . स्वखुषीनें पतकरलेलें काम ; झेपेलसें पाहून घेतलेलें काम . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP