श्रीगुरूदत्त योगः - उडिडयानबंध

श्रीगुरूदत्तांनी जगाला योगशास्त्र दिले.


उडिडयानबंध -
समग्राब्दंधनाद्धयेतदुड्डीयानं विशिष्यते ।
उड्डीयाने समभ्यस्ते मुक्ति: स्वाभाविकी भवेत् ॥
उदरे पश्चिमं तानं नाभिरूर्ध्वं तु कारयेत् ।
उड्डीयानो हयसौ बंधो मृत्युमातंगकेसरी ॥ (घे. सं.)
बद्धो येन सुषुम्णायां प्राणस्तूड्डीयते यत:
तस्मादुड्डीयनाख्योऽयं योगिभि: समुदाह्रत: ॥
उड्डीनं कुरुते यस्मादविश्रान्तं महाखग:
उड्डीयानं तदेव स्यात्तत्र बन्धोऽभिधीयते ॥
उड्डीयानं तु सहजं गुरुणा कथितं सदा
अभ्यसेत्सततं यस्तु वृद्धोऽपि तरुणायते ॥ (ह. प्र.)

नाभीच्या  खालच्या व  वरच्या भागाला (पाठीला पोट चिकटेल तेथपर्यंत) ओढून धरून ज्या रीतीनें बरगडयांना आढया पडतील असें करावें. यामुळें प्राण सुषुम्नेंत जातो व तेथून ब्रम्हारन्ध्रांत जातो. प्राणरूपी पक्षी  खालून वर उडतो म्हणून हया बंधाल उड्डीयान म्हटालें आहे. हा मृत्यूचा नाश करणारा व वृद्धाला तारुण्य प्राप्त करुन देणारा आहे.

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP