प्रसंग सहावा - प्रसंग समाप्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
प्रसंग संपला सहावा संगितपणें । सांगितली सद्गुरु शब्दांची विंदानें । वक्ते श्रोते आनंदती समाधानें । शेख महंमद वचनें ॥१२२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP