प्रसंग आठवा - प्रसंग समाप्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ऐसा प्रसंग समाप्त आठवा । पुन्हां सांगेन ऐका नववा । शेख महंमदी निजप्रेमाच्या हांवा । उद्बोधें ब्रह्मानंदें ॥१०१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP