मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| देवी श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्रीकल्याणकृत पदें - देवी ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण देवी Translation - भाषांतर १. ( चाल - सामर्थ्याचा गाभा ) रघुविरवरदे वरमाते । वर सत्वर मम मातें ।अंतर विवरविं निगमातें । परतर पावविं उगमाते ॥ध्रु.॥सुरसा नवरस रसदानी । नारद तुंबर वरदानी ।फणिवर विधिहर सुखदानी । अखंड ध्यानीं तव ध्यानीं ॥१॥महिजळनळनिळ व्यापक तूं । रजतमसात्त्विक रूपक तूं ।भवभयभ्रमतमलोपक तूं । जनवनसज्जनदीपक तूं ॥२॥सकळिक जननी जनमाया । काया माया मुळमाया ।साधु मुनिजन उन्मनिया । हरिजन कल्याणें उपाया ॥३॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP