-
चपेटा [capēṭā] चपेटिका [capēṭikā] चपेटिका A blow with the open hand; खण्डिकोपाध्यायः शिष्याय चपेटिकां ददाति Mbh.; चपेटापाटनातिथिम् [K. P.]
-
चपेटा f. af.
id. , [Pāṇ. 1-1, 1] , Vārtt. 13, [Pat.]
-
m A smart slap or blow. A blast.
-
पु. १ चपेट ; चापट ; चटकणी ; तडाखा ; रट्टा . सिंहाचा जो बाल तोही चपेटा । मारी त्याला जो करी मत्त मोठा । - मराठी चवथें पुस्तक पृ . १४२ . २ ( काव्य . ) वार्याचा झोत , सोसाटा . ३ ( काव्य . ) दांडगा , जोराचा हल्ला , वर्षाव ; चालून येणारा , धांवणारा , धडकणारा , भयंकर लोंढा , पूर किंवा लोट . असो यशोदा ऐके सादर । गार्हणियांचे चपेटे थोर । - ह ६ . १६३ . ४ ( क्व . ) चपाटा ; झपाटा . तुज लागला एक्या बायकोचा चपेटा । - भज . ५३ . [ चपेटा ]
Site Search
Input language: