संशयरत्नमाला - उपसंहार
मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.
विस्तारला शुचि सुगंध जिचा दिगन्तीं
जीते गणी जणुं दुजी प्रभु वैजयन्ती ।
नित्य प्रमोदकर ते रसिकान्तराला
गुंफ़ी मयूर कवि संशयरत्नमाला ॥
मुकुन्दराय.
उपसंहार :
सड्कल्पित: सुचिरमस्य मयाऽनुवाद:
काव्यस्य सोऽद्य भवत: कृपया समाप्त: ।
शौरे कृतार्थमधुना कुरु दर्शनेन
कामं मयूरमिव दासमिमं मुकुन्दम ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 24, 2019
TOP