मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|विषयसापेक्ष कविता| सांवळा केदार-नाथ विषयसापेक्ष कविता स्वर - ताज समरांगण सूत्रधार नव-कविता साधना आदर्श सांवळा केदार-नाथ बालक देणगी यमुना काठीं मधु-मालती चुटके कवितेतत्ली कोडी सुभाषिते देव-भजनीं पक्षी पक्षांची देशभक्ती पक्षांची निवडणूक विषयसापेक्ष कविता - सांवळा केदार-नाथ गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा सांवळा केदार-नाथ Translation - भाषांतर नको हिणवूगे बाळा, रंग केदाराचा काळा ।शामवर्ण होता राम, कोटीं मुखामाजीं नाम ।धनुर्भंग टणत्कार, हालविले चराचर ।कृष्ण होता शामवर्ण, केले गोकुळां बेभान ।गोवर्धन उचलिला, विसरला त्याच्या लिला ?नाथ केदारही काळा, भक्ति भावाने हो भोळा ।वर्णू कैसा पराक्रम ? हिमनगांसीं केले धाम ।तैसा, विठ्ठल पंढरीं, लाख जमवीं, वारकरी ।काय वदतीं त्यां काळा ? तोच पुरवी सर्वा जळां ।तैसा होणार केदार, चोहोकडूनि ये आदर ।शाम वर्णाची ना खंत, उद्या होईल जयवंत ।नको बाह्यांगीं पारखू, गुण-पुंज त्याचे देखू ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP