मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २| अखंड करती जगतावरती कृपावं... संग्रह २ पावसा रे , थांब कसा ! ब... आला श्रावण पुन्हा नव्याने... थेंबातून आला ओला आनंद ... झुक्झुक् आली नभी ढगा... नदीबाई माय माझी डोंगरा... नदी वाहते त्या तालावर ... तू नीज निर्जनी सिन्धो माझ... पर्यावरणाची धरु आस , आणख... एक थेंब पावसाचा हिर... सोन्याच्या धारा चंदेरी... ऋतुचक्र सरकले काळे मेघ न... आवडतो मज अफाट सागर अथांग... वार्याच्या पाठीवर मेघ... नदी रुसली , आटून बसली ... अखंड करती जगतावरती कृपावं... सारखा चाले उद्धार - पोर... नको पाटी नको पुस्तक नक... इथे काय रुजतं ? मातीखाल... फुलगाणी गाईली याने आणि त्... फुलपाखरामागे फिरता वार... वसंतात गळतात पिंपळाची पान... नका तोडू हो झाडी झाडी ... पंखसुंदर प्रवासी निळ्या आ... एक फूल जागं झालं दोन ... माझ्या ग अंगणात थवे फु... रानातल्या रानात हिरव्य... रानाच्या दरीत पाखरांची... खूप हुंदडून झाल्यावर त... आकाशअंगणी रंग उधळुनी ... माझे गाव चांदण्याचे चा... अवकाशातुन जाता जाता सह... अवकाशातुन जाता जाता सह... माझ्या तांबडया मातीचा लाव... राना -माळात दिवाळी हसली ... धरणी माझं नाऽऽव आकाश म... अंग नाही , रंग नाही वि... हे सुंदर , किति चांदणं ... अर्धाच का ग दिवस आणि अ... एका सकाळी दंवाने भिजून... भिंतीवर एक कवडसा मजसाठ... एक दिवस अचानक पोटामध्य... ढगाएवढा राक्षस काळा का... हिरवागार पोपट भिजलेल्या र... रंग जादूचे पेटीमधले इंद्र... एकदा एक फुलपाखरु कविता कर... लालपिवळा लालपिवळा , म्हण... बालगीत - अखंड करती जगतावरती कृपावं... निळ्या आभाळवाटांनी पंख पसरुन एकेकटयाने किंवा थव्यांनी उडणारे पक्षी पाहताना मुलांच्या मनात येते, ’आपणही असे पंख पसरुन वार्यावर स्वार व्हावे.’ Tags : balgeetjaychandra guravजयचंद्र गुरवबालगीत वृक्ष हे वनदेवीचे हात Translation - भाषांतर अखंड करती जगतावरती कृपावंत बरसात, वृक्ष हे वनदेवीचे हात... प्राणवायुमय करुनी औक्षण वृक्ष टाळती घोर प्रदूषण अवर्षणाचे संकट टळता दुष्काळावर मात... वृक्ष राखती पर्यावरणा अभय मिळे अन् वन्य जिवांना सिमेंट-जंगल आणिक खाणी करिती वाताहात... झीज भूमीची वृक्ष रोखती कस मातीचा वृक्ष राखती वनौषधी, मध, सरपण यांचा सुकाळ नित्य वनात... एक वृक्ष तरि घ्यावा दत्तक नरजन्माचे होईल सार्थक वृक्ष वाढवा, विश्व वाचवा, हाच मोक्ष साक्षात ... N/A References : कवी - जयचंद्र गुरव Last Updated : December 24, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP