मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|
आकाशअंगणी रंग उधळुनी ...

बालगीत - आकाशअंगणी रंग उधळुनी ...

शब्दातून निसर्गाशी खेळताना सूर्य, चंद्र, तारे, वारे मुलांचेचे सवंगडी होतात.


आकाशअंगणी

रंग उधळुनी

चित्र रेखिले

कबुतरांनी -

- आकाशअंगणी

फेर धरुनी

चंद्राभवती

चांदण्यांनी

अवतीभवती

-आकाशअंगणी

आकाशअंगणी

सुबक काढली

ढगाढगांनी

रंग रांगोळी

- आकाशअंगणी

आकाशअंगणी

रंगी रंगुनी

दंग जाहले

मोर-मोरणी

- आकाशअंगणी

आकाशअंगणी

ढगाढगांतून

सिंह, उंट अन्

ससे खेळती

आकाशअंगणी

N/A

References :

कवी - महावीर जोंधळे

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP