मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत वंकाचे अभंग| भक्तांची आवडी धरोनी हृषीक... संत वंकाचे अभंग चरण मिरवले विटेवरी दोनी ।... प्रेमाचा पुतळा विठोबा साव... पांडुरंगावाचोनी दुजा कोण ... एक एकादशी जरी हो पंढरीसी ... चोखियाचे घरी चोखियाची कां... चोखियाचे घरा आले नारायणा ... तुळसी वृंदावनी उभा तो ब्र... मग पंढरीराणा बोलतसे वाणी ... सोयराईनें मनी करोनी विचार... आम्ही तो जातीचे आहेती महा... येरी म्हणे मज काय देतां स... इतुक्यामाजी चोखा घरासी तो... कौतुकें आनंदे लोटल कांही ... न पुसतां गेला बहिणीचीया घ... चोखियाचे घरी नवल वर्तले ।... संसार दुःखें पीडिलों दाता... आपुलिया ब्रीदा आपण सांभाळ... कासया गा मज घातिलें संसार... उपाधीच्या भेणें आलोंसे शर... नाहीं प्रेमभाव नकळे मान्य... भांबावोनी प्राणी संसारी ग... चोखा चोखट निर्मळ । तया अं... सुखाचा सागर चोखा हा निर्ध... जें सुख ऐकतां मन तें निवा... आधींच निर्मळ वदन सोज्वळ ।... नकळे योग याग तपादि साधने ... मनाचेनि मनें केला हा निर्... हीन याती पतीत दुर्बळ । पर... सांवळे सगुण उभे कर कटीं ।... भक्तांची आवडी धरोनी हृषीक... पहा हो नवल गोरियाचे घरी ।... कोण भाग्य तया सेना न्हावि... आपुल्या भक्तांचा धरोनी अभ... गोकुळी लाघव गौळीयांचे घरी... वासना उडाली तृष्णा मावळली... येणे जाणें दोनी खुंटले मा... नकळे वो माव आगमा निगमा । ... भोळ्या भाविकांसी सांपडले ... ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्व... संत वंका - भक्तांची आवडी धरोनी हृषीक... संत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो. Tags : abhangvankaअभंगबंका अभंग Translation - भाषांतर भक्तांची आवडी धरोनी हृषीकेशी । उभा पंढरीसी विटेवरी ॥१॥ नामदेवासाठीं दूध पिये वाटी । मिराबाईचें घोटी विष स्वयें ॥२॥ जनीचिया संगे दळूं कांडूं लागे । चोखामेळ्या संगे ढोरे वोढी ।३॥ वंका म्हणे ऐसा भक्तांचा आळुका । ज्ञानियाची देखा भिंत वोढी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP