Dictionaries | References इ इसम Script: Devanagari See also: इसीम Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इसम A dictionary, Marathi and English | Marathi English | | A proper name. 2 n In accounts. An article or item: also the name or description of an item; a heading name; a class-name. Ex. माळीइसम हाजीर झाले; कुंभार- इसमाकडे बाकी राहिली. 3 Sense of dignity &c. See इशीम. Rate this meaning Thank you! 👍 इसम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Man or men, person. A proper name. An item. Rate this meaning Thank you! 👍 इसम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. असामी , आदमी , मनुष्य , माणूस . Rate this meaning Thank you! 👍 इसम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : व्यक्ती Rate this meaning Thank you! 👍 इसम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. पु . अव . असामी . विशेषनाम ; नांव . मनुष्य ; अदमी ; असामी . - न . ( हिशेबांत ) नग ; सदर ; नगाचें वर्णन ; खात्याचें नांव ; वर्गाचें नांव ; बाब ; जात . माळी इसम हजीर झाले . कुंभार इसमाकडे बाकी राहिली - स्त्री . इशीम पहा . [ अर . इस्म = नांव ]०नविशी स्त्री. नांवनिशी ; नामावली . इसमनविशीची फर्द लिहून नबाबांस अर्ज केली - रा ५ . १२७ . [ फा . इस्मनवीसी ]०मजकूर वि. ( सरकारी कागदपत्रांतून ) वर , मागें उल्लेखिलेला ; उपरिनिर्दिष्ट ( मनुष्य ). [ फा . ]०मुबादला पु. ( हजीरीपत्रकांत वगैरे ) बदलून घातलेलें नांव ; बदली नांव . बदली माणूस ; दुसर्याबद्दल काम करणारा इसम . [ अर . ]०वार क्रिवि . नांवाच्या अनुक्रमानें ; नांवापुढें नांव असें ; नांवनिशीवार . हिशेबाच्या सविस्तर बाबीप्रमाणें [ अर . इस्म ; + फा . वार ]०वारकमजास्ती स्त्री. पगार नोंदीसह नांवाचा तक्ता ; सामाशब्द - इसमवार - अर्जी , नांवनिशी , पट्टा , पत्रक , पाहणी , पावती , फाजील , वसुलीबाकी , सूट , हाजरी , रुजवात इ .०वारी स्त्री. नांवांचा तक्ता ; नांवांची यादी , हजिरीपत्रक . ( इं . ) मस्टर , मस्टर रोल . Related Words इसम individual somebody someone person soul mortal deceased person अड्डेकरी book maker सालकडू बेणारी मुयदंड मोकासदार अँडमिनिस्ट्रेटर गोतारणा अवचिंद्या जाहगीरदार डुंगी सैया मोकाशी मोकासी सईस अनमानिक गाहाणदार चवल्या बोहारी बुंधेला अमका इनसान घुडवो शिरोमणी अनोळखी गारपीट बागडी बिजिक बिझिक भाट्या माळधोंडा नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो? सामान मोहरा आदमी केवला अक्कलेचा खंदक साजिंदा अलाणटप्पू अलालटप्पू अल्लारखी अवदसचिन्ह झाडावरचें भूत बहिरससा लपका लोणारी बेशमी बेश्म बोथाटी भंबो भंब्या राळ फेकणें मालावरचा नाग मिसकील मुदाईम मूळ धाडणें मेंडजोगी युवराजा बरकंदाज बर्कंदाज निभाव एका आंब्यांतुलिं आयदानं, एक वत्ता दुहाक, एक वत्ता झळक्याक नादार उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें एका एकवीस, पांचा पंचीस वटवणे वटविणे वटाविणे व्यक्ती अडलंड अष्टवक्र असामी अलगरजू अलगरद अलगरदी अवसुती जुना स्वयंपाकी आळशी, नवा कामकरी शरमेशी बहिरससाणा बोगार मंगळणें मागून लाथरा, पुढून डसरा माळावरचा धोंडा मिसकीन मुर्हारी मुर्हाळी मेणा मोइन मोधा मोहतरफा मोहतर्फी सायकल हरळीची मुळी हुंडेकरी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP