Dictionaries | References क कणा Script: Devanagari Meaning Related Words कणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; the lines and figures drawn on occasions over a wall or floor, with flour or रांगोळी; a ridgeform line of grain; the roller of a draw-well; the beam of a hand-waterwheel; the axle of a cart. 3 The turn round the body of the lower garment of women. 4 The name of a tree. कणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The spine or back-bone. The ridge of a mountain. कणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पाठीच्या मध्यभागी असलेले मज्जातंतूंनी बनलेले एक लांब हाड Ex. आसनात बसल्यानंतर कणा ताठ ठेवावा./माणूस हा पृष्ठवंश असलेला प्राणी आहे. ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पाठीचा कणा मेरूदंड पृष्ठवंश मणिस्तंभ कशेरुक दंडWordnet:asmমেৰুদণ্ড bdसिनस्रि benমেরুদণ্ড gujકરોડ hinरीढ़ की हड्डी kanಬೆನ್ನೆಲುಬು kasکمرٕچ أڑِج , تٔھرکوٚنٛڑ kokकणो malനടുവെല്ലു് mniꯌꯥꯡꯂꯦꯟ꯭ꯁꯔꯨ nepमेरुदण्ड oriମେରୁଦଣ୍ଡ panਰੀੜ ਦੀ ਹੱਡੀ sanपृष्ठवंशः tamமுதுகெலும்பு telవెన్నెముక urdریڑھ , صلب , خط مستقیم See : आस कणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( सोनारी ) अंगठी वगैरेसा वाटोळा आकार द्यावयाचें एक हत्यार ; कण . ( का .) पु. स्त्रिया . लुगडें नेसतांना प्रथम लुगड्याचा वेढां घेतात तो . ( का . कणय = कमरेभोंवती वस्त्राची गांठ ) पु. १ पृष्ठवंश ; मानेपासून माकडहाडापर्यंतचा पाठीचा दांडा ; मणक्याची रांग . २ ( ल .) पर्वताची लांबट ओळ . ३ डोंगरा - पर्वतावर चढण्याउतरण्याची पाऊलवाट . ४ दोन्ही बाजूस उतार असलेल्या डोंगराच्या रांगेवरील उंच रस्ता ; दंड , रांग पहा . ५ रांगोळी किंवा पिठानें जमिनीवर , भिंतीवर काढलेला रेघा व आकृती ; गंध , हळदकुंकू यांनी भिंतीवर काढलेली आकृति , ६ रांगोळीची भुकी ; पूड . ७ धान्याची घातलेली लांबट रास , ओळ , रांग , ८ मोटेचा सोंडूर ज्यावरुन ओढला जातो तें लांबट चाक . ९ हातराहाटाचें मधलें लांकूड .' उलट रहाटाच्या कण्याप्रमाणें जागच्या जागीं फिरून फिरुन त्यांची बुद्धि निरुपयोगी होते .' - ब्रवि १६ . १० गाडीच्या चाकाचा आंस . ११ जहाजाचा खालचा भाग ; हा निमुळता व पाठीच्या कण्यासाखा असतो . ' जहाजाचा कणा दगडांत कच्च बसला . ' - मदभं १८९ . ( का . कण = काठी , कणे = उभा किंवा आडवा दांडा , आंस , रूळ ( फिरता ); वै . सं कर्णक = दांडा ) पु. एक झाड ; पिंपळी नांवाची वनस्पति . ( सं .) कणा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कणा f. f. a minute particle, atom, droplong pepper, [Suśr.] cummin seed, [L.] कुम्भीर-मक्षिका a kind of fly (= ), [L.] ROOTS:कुम्भीर मक्षिका कणा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : पिप्पली, जीरकः Related Words कणा पाठीचा कणा पाठीचा कणा असलेला backbone vertebral column घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही कणो মেরুদণ্ড सिनस्रि ମେରୁଦଣ୍ଡ ਰੀੜ ਦੀ ਹੱਡੀ रीढ़ की हड्डी मेरुदण्ड पृष्ठवंशः നടുവെല്ലു് ಬೆನ್ನೆಲುಬು spine মেৰুদণ্ড వెన్నెముక back કરોડ முதுகெலும்பு rachis spinal column माचकणा मेरूदंड मणिस्तंभ spine of the book flat back आडेंपाठण उपकणा कणभक्ष कणभुज् हरस round back back-bone आंसकूड कशेरुक दंड दांडोळा कणपट्टी अकशेरु कणेरान बुटेखीळ डाबखिळा डाबखुंटा सपृष्ठवंश आक आखरनखर अपृष्ठवंश अपृष्ठवंशीय उळवई उळवयी कणेचीबाहुली कणेची बाहुली करोडरज्जू पृष्ठवंशी प्राणी पृष्ठवंशीय spinal cord cumin embryonic axis आधारस्तंभ इजखीलाल कणकील कनाटा माजाड keel पृष्ठवंश carina (keel) long pepper खाकरवासा इभकणा कणे कणे जमे गिरी, वर्ष पळे पळांतरी ग्रंथिक संन्निपात शहाडा आंस कचोरा ग्रिवा दांडारा मेंड सणी ridge कणेकड आख गुणा कना बुटें आडें खुबड वासा वांसा चाक अंडें आवण कणीस वंगण धुरा ग्रीवा रहाट नाड axis Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP