Dictionaries | References क करामत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 करामत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : महानता, चमत्कार Rate this meaning Thank you! 👍 करामत A dictionary, Marathi and English | Marathi English | | Any machine, engine, instrument, structure of intricate and ingenious complication; any astonishing and skilful device, contrivance, disposition of means for effecting. 2 A miracle, a marvel, a wonder. Rate this meaning Thank you! 👍 करामत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Any astonishing and skilful device; a marvel. Rate this meaning Thank you! 👍 करामत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अचाट गोष्ट , अद्भुत गोष्ट , कर्तृत्व ; ना. कौशल्य , खुबी ; ना. चमत्कृती , चातुर्य , हिकमत . Rate this meaning Thank you! 👍 करामत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : चमत्कार Rate this meaning Thank you! 👍 करामत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ चमत्कार ; अद्भूत गोष्ट ; नवल . ' म्हणे येथें करामत दिसे बहुत । मग औरंगजेबांसी जाणविली मात । ' - संवि २५ . ३६ . ' म्हणे करामत पाहूं याची । ' - रामदासी . २ १२२ . २ कर्तृत्व ; कौशल्य ; खुबी ; चातुर्य ; चमत्कार करण्याचें सामर्थ्य . ' आपली करामत कोरगारानें त्या पुतळ्यांत खर्च केली होती .' - विवि . ८२ . २९ . ३ गुंतागुंतीची , कौशल्याची रचना ; यंत्र ; विविध साधनांची जुळवाजुळव . ( अर . करामत ) Related Words करामत जेथे अजमत, तेथे करामत जेथें अजमत तेथें करामत जेथें जमात, तेथें करामत ज्याची जमात, त्याची करामत पहा मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत miracle उभ्या जन्मांत गोया शामत ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी दाम तसें काम शहामत अजमत जुन्नरहरजुन्नर तरवार मारत्याची, विद्या कर्त्याची करामती कर्तब जमात चातुरी कसब कसवटी कसवट कंदुरी कंदोरी चमत्कारी मरमत मरम्मत मरामत खेचर चोज कल्पना कळा भोज बक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP