Dictionaries | References क किल्ला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 किल्ला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : खूँटा Rate this meaning Thank you! 👍 किल्ला A dictionary, Marathi and English | Marathi English | | To kindle the jungle around a fort. Rate this meaning Thank you! 👍 किल्ला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A fort or fortress. Rate this meaning Thank you! 👍 किल्ला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कोट , गड , गढी , दुर्ग . Rate this meaning Thank you! 👍 किल्ला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun भोवताली चर, तट इत्यादी करून राहण्यासाठी तयार केलेले सुरक्षित स्थळ Ex. शिवाजी महाराजांच्या पदरी तीनशे साठ किल्ले होते HYPONYMY:जलदुर्ग बालेकिल्ला सिंधुदुर्ग कुंभळगड लाल किल्ला जालौर दुर्ग नागौर दुर्ग कोरीगड घनगड विसापूर कमलगड लोहगड पुरंदर ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुर्ग गडWordnet:asmদুর্গ bdखरं benকেল্লা gujકિલ્લો hinकिला kanಕೋಟೆ kasقلعہ kokकोट malരാജഭവനം mniꯂꯥꯟꯕꯟ nepकिल्ला oriଦୁର୍ଗ panਕਿਲਾ sanदुर्गम् tamகோட்டை telకోట urdقلعہ , گڑھ , حصار Rate this meaning Thank you! 👍 किल्ला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. गड ; दुर्ग ; कोठ ; भोंवताली चर , तठ , बुरुज इ० करून राहण्यासाठी तयार केलेलें सुरक्षित स्थळ ; गढी . ( अर . कलाह = शिखर ; किल्ला = कोट ) ( वाप्र .)०नेसविणें किल्याभोंव तालचें रान पेटषिणे . ' किल्यावर चढविणे - डोंगरीं किल्यांत कैदेंत ठेवणें . ' किल्ल्यावर चढवाआनंदीबाईला .' - ऐप १६५ . सामाशब्द - किल्ल्यावर्ताळा - पु . शेतकर्यांनी किल्ल्यावरील शिबंदीला धनय पुरविण्याऐवजी त्यांच्यावर पट्टी बसविली जात असे तो . किल्ले कोट - पु . साधारणरीत्या किल्ला ; किल्लेवगैरे मजबुत ठिकाणें .०जात क्रिवि . सर्व किल्ले . ' किल्लेजातचा बंदोबस्त ' ठिकाणी .०जात क्रिवि . सर्व किल्ले .' किल्लेजातचा बंदोबस्त ' - वाडसमा . ३ . १६ . ( अर . किल्ला + जात )०दार पु. दुर्गाधिपति ; किल्लेकारी ; यांची नेमणुक राजधानींतून , मुख्य सरकारकडुन होई व त्याला पगार तेथुनैळे , किल्यावरील शिबंदी त्याच्यादिमतीस असे . त्याचें काम पहा . - इऐ २२ . २४ . ( अर . किल्ला + दार )०नशीन वि. किल्ल्यावरील किल्ल्यावर कैद झालेला . ' मन्सबदार किल्ले नशीब वसन्तगड .' - रा १५ . ९५ . ' रघुपतराव नारायणांचा पक्ष केला , ते किल्लेनशीन केले .' मदबा १ . ७८ .०बंद वि. किल्ल्यास वेढा पडल्यामुळें अडकलेला . ' किल्लेबंद झालें असतां परिणाम नाहीं .' - मराचिथोशा ३७ . किल्यानहिया - अ किल्लोकिल्लीं ; प्रत्येक किल्ल्यावर ; ' किल्ल्याकिल्ल्यनिहाय तोफा करविल्या .' - मदरु १ . १४५ . Rate this meaning Thank you! 👍 किल्ला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | किल्ला नेसविणें किल्ल्याभोंवतालचे रान जाळून टाकणें किल्ल्याच्या सभोवती वाढलेली झुडपे वगैरे जाळून टाकून सर्व जागा साफ करून ठेवणें. Rate this meaning Thank you! 👍 किल्ला नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun शत्रुबाट बाँच्नका लागि बनाइएको त्यो सुदृढ ठाउँ जुन चारैतिरबाट बेराले घेरिएको हुन्छ Ex. मुगलकालीन किल्ला स्थापत्यकलाको राम्रो नमूना हो HYPONYMY:अब्दुर्ग ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गढी गढ दुर्गWordnet:asmদুর্গ bdखरं benকেল্লা gujકિલ્લો hinकिला kanಕೋಟೆ kasقلعہ kokकोट malരാജഭവനം marकिल्ला mniꯂꯥꯟꯕꯟ oriଦୁର୍ଗ panਕਿਲਾ sanदुर्गम् tamகோட்டை telకోట urdقلعہ , گڑھ , حصار Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP