Dictionaries | References क कुर्हाड Script: Devanagari See also: कुर्हाडा , कुर्हाडी , कुर्हाडें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुर्हाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun लाकडे फोडण्याचे एक लोखंडी हत्यार Ex. लाकडे फोडायच्या आधी मोतीराम कुर्हाड पाजवित होता MERO STUFF OBJECT:लोखंड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुर्हाडीWordnet:asmকুঠাৰ bdरुवा benকুঠার hinकुल्हाड़ा kanಕೊಡಲಿ kokकुराड malകോടാലി mniꯁꯤꯡꯖꯡ oriକୁରାଢ଼ି panਕੁਹਾੜਾ tamகோடாரி telగొడ్డలి urdکلہڑا , کلہاڑا , ٹانگا Rate this meaning Thank you! 👍 कुर्हाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ लांकडें फोडण्याचें एक लोखंडी हत्यार . फरशु ; परशु २ कुर्हाडीच्या आकाराचा बाणांतील एक प्रकार . ' अग्निमुखवाण सोडी कुर्हाड । ' - जै ४३ . २७ . ( सं . कुठार - कुर्हाड ; का . कोडली ; गु . कुहाडो - डी ) ( वाप्र .) - डीचा घाव खोट्याचें कपाळीं - जों दुसर्याचें वाईट करतो त्यांचें वाईट होतें . दुसर्याकरितां तयार केलेल्यां खड्ड्यांत स्वतःच पडणें . आकाशाची कुर्हाडी - महत्संकट ; दैवी आपत्ति . ( क्रि० कोसळणें )०पाजविणें कुर्हाडीला धार लागणें . म्ह० १ आकाशाची कुर्हाड कोल्हाचें दांतावर - एखाद्या चांगल्या माणसावर संकट कोसळणें . २ कुर्हाडीचा दांडा गोतास काळ = कुर्हांडीचा दांडा लांकडाचाच असतो व कुर्हाडीनेंच लांकडें तोडली जातात यावरुन सामाशब्द - डि खिळा - पु . चपड व लांब लोखंडी खिळा . दीड इंचापासुन एक फुटापर्यंत असतो . - डी दांडा - पु . शत्रूस मिळुन स्वजनांचें वाईट करणारा ; विश्वास घातकी ; देशद्रोही . - डी जमीन - स्त्री . १ कुर्राडीनें साफसुफ केलेली जमीन ( शेतीची ). २ साफसूफ करण्यापुर्वीची मुळखंडें व बुडखे असलेली शेतजमीन . कुर्हाड्या लगाम - पु . कुर्हाडीच्या आकाराचें दांते असलेला उंच लगाम ( हां माजलेल्या घोड्याला घालतात .) Rate this meaning Thank you! 👍 कुर्हाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आकाशाची कुर्हाड महत्संकट दैवी आपत्ति अस्मानी. Related Words कुर्हाड लहान कुर्हाड आकाशाची कुर्हाड कोसळणें कुराड नख लागत नाहीं तेथें कुर्हाड लावणें आकाशीची कुर्हाड लोहाराची कुर्हाड किंवा हातोडा आकाशाची कुर्हाड कोल्ह्याचे दांतावर कुल्हाड़ा கோடாரி କୁରାଢ଼ି કુહાડો ಕೊಡಲಿ കോടാലി आपले पायांवरती, कुर्हाड मारून घेती सुई न लागे त्यास कुर्हाड सुईनें जाणार्यास कुदळ कुर्हाड कशाला कुठारः कुल्हाड़ी रुवा फिसा बन्चरो সৰু কুঠাৰ কুড়ুল ਕੁਹਾੜੀ કુહાડી ಸಣ್ಣಕೊಡಲಿ ചെറുകോടാലി आपल्या पायावर आपणच कुर्हाड मारून घेणें जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला मुळावरच कुर्हाड घातली, फांदी आपोआप गळाली नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे! கோடாலி ଟାଙ୍ଗିଆ تَبٕر जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? परशुः কুঠার কুঠাৰ ਕੁਹਾੜਾ గొడ్డలి रुवा लहान कुर्हाडा लहान कुर्हाडी लहान कुर्हाडे बेटवनी कुराडि मारतकी दांडि मारता? निकवाड कुराडें थेरुं झाड बघून घाव घालावा थरु थरुं लसणा लाकुडतोड्या यींदा नाखटा कामा कुराड्(कित्याक) पेहेलणें सुईनें काडीचें खोरान गगनीची वीज कोसळणें गळा कापला, खोकला मिटला (वारला गेला) तबल ढेंकूण मारायला तलवार कशाला? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें जप कशाला पाहिजे? पायांची कांटो काडूंक कुराड कित्याक? धपकावणे धपकाविणे कुर्हाडी नाचकण कुवाड कुर्हाडा कुर्हाडें वज्रघात वज्राघात रानांक बतल्याच्या कुर्टाक कुराडि बांदचि नेडे नाचकंड नानकण नेढे कुर्हाडीचा दांडा गोतास काळ कुठार सडकणें आकाश उपकरण तुंबा अड्डा तुटणे तोड नख दांडा वाहणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP