Dictionaries | References

खट्याळ

Script: Devanagari
See also:  खट्याळनाट्याळ , नट्याळ

खट्याळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khaṭyāḷa a खट्याळनाट्याळ a Cross, crabbed, morose, surly, gruff; of evil temper and ways. 2 Vitious, mischievous, having tricks--a horse, cow &c.

खट्याळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cross, surly; vicious.

खट्याळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  खोड्या करणारा   Ex. माधव लहानपणी फारच खट्याळ होता
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
खोडकर बंड द्वाड वांड वात्रट वाह्यात व्रात्य दांडगा अवखळ दुवाड अगोचर अघोचर अडदांड सूडदायी
Wordnet:
asmদুষ্ট
benদুষ্টু
gujતોફાની
hinनटखट
kanಚೇಷ್ಟೆ
kasشَرارتی
kokनावाडगें
malകുസൃതിയായ
mniꯉꯥꯎꯁꯤꯟꯅꯕ
nepचकचके
panਸ਼ਰਾਰਤੀ
sanचेष्टालु
tamகுறும்பான
telతుంటరైన
urdشرارتی , گستاخ , خرافاتی , بدمعاش , چنچل , شیطان , شوخ

खट्याळ     

वि.  १ खट ; तुसडा ; तिरसट ; द्वाड ; दुश्चित्त ; वाईट उपद्यापी ( स्वभाव , वागणुक ). ' कळींआलें खट्याळसें । शिंवो नयें लिंपो दोषें । ' - तुगा २७५४ . २ खोडकर ; हट्टी ; छप्पन टिकल्याचा ( घोडा , गाय ). ( सं . शठ ; खठ + आळ ; तुल० का . केट्ट = वाईट ; का . केडु - खोडी , केडु + आळिओ खोड्याळ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP