Dictionaries | References ग गोटा Script: Devanagari See also: गोटे , गोटेस Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गोटा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun बादले का वह सुनहला या रुपहला फीता जो कपड़ों पर लगाया जाता है Ex. चुनरी में गोटे लगे हुए हैं । HOLO STUFF OBJECT:गोखरू HYPONYMY:कैतून पैमक धनक ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गोट संजाफWordnet:gujગોટા malഗോട്ട oriଜରିଲଗା ପଟି panਗੋਟਾ urdگوٹا , گوٹ noun कतरकर एक में मिलाई हुई सुपारी, इलायची, धनिया की भुनी दाल, कद्दूकस किया नारियल, खरबूजे तथा बादाम की गिरी Ex. कुछ लोग पान की जगह गोटा खाते हैं । ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগোটা gujમીઠો મસાલો oriପୁଡ଼ିଆ telతమలబీడాలో వేయు మసాలా urdگوٹا Rate this meaning Thank you! 👍 गोटा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Near or nigh unto, by. 3 fig. A grain of rice in the ear. Ex. पावसानें भाताचे गोटे झडले. An overripe and rattling cocoanut: also such dry kernel detached from the shell. 5 A narrow fillet of brocade. Rate this meaning Thank you! 👍 गोटा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A roundish stone or pebble. A marble. A grain of rice in the ear. Ex.पावसानें भाताचे गोटे झडले. An overripe and rattling cocoanut; also such dry kernel detached from the shell. Rate this meaning Thank you! 👍 गोटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड Ex. नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात. noun सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर Ex. ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे. noun ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके Ex. त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली. SYNONYM:चमनगोटा चमन noun कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी Ex. सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गोटWordnet:gujગોટા hinगोटा malഗോട്ട oriଜରିଲଗା ପଟି panਗੋਟਾ urdگوٹا , گوٹ noun माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा Ex. लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दगड लहान दगड ढेकूळWordnet:asmচপৰা bdहाथर benঢিল gujઢેખલો hinढेला kanಹೆಂಟೆ kasڈیر kokदिपळो mniꯂꯩꯇꯨꯝ oriଢେଲା panਰੋੜਾ tamமண்கட்டி telరాయిముక్క urdڈھیلا , کلوخ , مٹی وغیرہ کاسخت ٹکڑا See : लहान दगड Rate this meaning Thank you! 👍 गोटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( व . ) भिलाबा ; बिब्बा . पु. ( ल .) मूर्ख मुलगा ; ठोंब्या ; नर्मद्या ; दगड ; फत्तर . पु. १ गोलसर , वाटोळा दगड . २ बैदूल ( दगड , लाख , लांकूड इ० चा ). ३ ( ल . ) कणसांतील धान्याचा दाणा ; डाळीचा दाणा . पावसानें भाताचे गोटे झडले . ४ सुका नारळ . पूर्ण वाळलेला व खडबड वाजणारा किंवा करवंटीपासून सुटून सुकलेला नारळ . ५ ( व . ) वजनाचा दगड . ६ निंदा - तिरस्कारवाचक प्रत्यय . उदा० तेलगोटा , माळगोटा इ० . [ का . गोट्ट = बाठा , कोय . गोट्टु = वाळलेपणा ? ] गोटाड , गोटाळ - वि . ( व . ) दगडाळ ; खडकाळ ( जमीन ). गोटाळें - न . ( व . ) दगडी , लहान भांडें ( तेलासाठीं ). गोटा मारणें - ( चांभारी ) घोटणें . पु. ( हिं . ) कलाबतू ; चांदी - सोन्याची जर . ( चि . ) गोटीं - शअ . ( काव्य ) जवळच , समीप . Rate this meaning Thank you! 👍 गोटा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : प्रति Related Words गोटा खोट्याचे कपाळीं गोटा gold braid braiding वाटोळा गोटा नर्मदेचा गोटा, नर्मदा नदींतला गोटा ଜରିଲଗା ପଟି ગોટા वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा ഗോട്ട आपल्या पायावर आपणच गोटा मारून घेणें दिपळो ढेला రాయిముక్క हाथर চপৰা ਗੋਟਾ ଢେଲା ઢેખલો ಹೆಂಟೆ व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां ঢিল braid hunk மண்கட்டி జరీ পাড় കട്ട पिण्डः ڈیر ਰੋੜਾ lump கரை ಕಸೂತಿ pebble dyke quartz pebble pebble armor pebble stove चमनगोटा plum concrete faceted pebble pebble mill jatropha podagrica गोटं गुटोळा तोरिया लहान दगड ढेकूळ pebble कैतून गोटमार गोटमारी गुडगुडें plum गोटुळा गोटोळा shingle गोफणें गिरंट बॉल नर्मद्या गोट टोळ शालिग्राम आटक बरडखरड बरडी boulder गोटी गोफीण संजाफ गुच्छक चमन दाळ गोफण वाटोळा चढणे बरडा धनक शहर वाजणे rock गुंड गुच्छ तांदुळ रसद बरड concrete खडा खोटा गुंडा तांदूळ गोल दगड नव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP