Dictionaries | References ग गोवणें Script: Devanagari Meaning Related Words गोवणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 5 To embarrass; to involve in perplexities. 6 To entangle or catch in speech. Ex. वाचाबळें जन गोवति ॥. 7 To engage; to hold in attention. Ex. मला गोष्टीखालीं गोवून आपण चोरी करून गेला. गोवणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t String. To bind, confine, restrain. Catch in speech. Engage. To fasten or tie up slightly. गोवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ गुंफणें ; गुंथणें ; ओंवणें ( मणी , फुलें ). २ गांठ देणें ; गुंतविणें ; बांधणें ( केंस , खंटयास पशु ). तो गोविला बाळक ऊखळ या । - सारुह १ . ७५ . ३ गुंतविणें ; अडकविणें ; घालणें ( शाळेंत मूल किंवा उमेदवारींत , विवाहांत , उद्योगांत , माणूस ). ४ अडकविणें ; बांधून घेणें ( रोखा , वचन यांनीं ). वचनीं गोवून वायुकुमरा । नाथ मछिंद्रातें मागीतलें । - नव १९ . ७६ . ५ गोफाटणें ; पेचांत पाडणें . जे थोरथोरांसी गोवी । जाणपणें . - दा १ . ३ . २३ . ६ भाषणांत गुंतविणें , पकडणें . वाचाबळें जनगोवती । ७ लक्ष वेधणें ; गुंतविणें ; अवधानांत धरून ठेवणें मला गोष्टीखालीं गोवून आपण चोरी करून पळाला . [ सं . गोपन ; प्रा . गोवण ? ] Related Words गळा गोवणें गाय गोवणें गोवणें मायेनं गोवणें वचनांत गोवणें वचनीं गोवणें गोवणी विगोवा पायगोवा गळां बांधणें गळीं बांधणें कबजी सब घोडे बारा टक्के गोवी गुंफणें घेरणें काठी वचन सुत माया सूत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP