Dictionaries | References

घाव

   
Script: Devanagari

घाव     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी वस्तु से टकराने, गिरने, फिसलने आदि से देह पर होने वाला चिह्न या घाव   Ex. माँ घाव पर मलहम लगा रही है ।
HYPONYMY:
चीरा नासूर चमरस संघात बाऊ चरका
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जख्म ज़ख़्म चोट जखम ज़ख़म रुज इंजरी
Wordnet:
bdदोलानाय
benঘা
gujઘાવ
kasزَخٕم
kokघावो
marजखम
mniꯑꯁꯣꯛꯄ꯭ꯃꯐꯝ
nepघाउ
oriଘାଆ
panਜ਼ਖਮ
telదెబ్బ
urdگھاؤ , زخم , چوٹ
noun  शरीर का वह अंग या भाग जो कटने-फटने, सड़ने-गलने आदि के कारण विकृत हो गया हो या शरीर पर का कटा या चिरा हुआ स्थान   Ex. घाव बहुत फैल गया है ।
HYPONYMY:
दंश
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘাঁ
bdगाराय
kanಗಾಯ
kasزَخٕم
malമുറിവ്‌
panਜ਼ਖਮ
sanव्रणः
urdگھاؤ , زخم
noun  मानसिक आघात आदि के कारण होने वाली मन की दुखद स्थिति   Ex. उस घटना की याद आते ही घाव फिर से ताज़ा हो जाता है ।
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઘા
malമനസ്സിന്റെ മുറിവ്
sanव्रणः

घाव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मानसीक आघाताक लागून जावपी मनाची दुखाची स्थिती   Ex. तें घटनेची याद जातकूच घाव परतो ताजो जाता
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઘા
malമനസ്സിന്റെ മുറിവ്
sanव्रणः
See : घाय

घाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a loss. v बस, लाग, पड, भर.

घाव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A wound; a cut or stroke with any weapon or tool.

घाव     

ना.  आघात , तडाखा , प्रहार , फटका , वार .

घाव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जखम, जखम

घाव     

 पु. घाय . १ शस्त्र , हत्यार , इ० कानी केलेला प्रहार ; वार ; तडाखा ; आघात . म्हणौनी नीसाना घावो दीधला । - उषा ८१७ . अशा तुळतुळीत आणि तेजस्वी शरीरावर घाव करण्यास आपला कांहीं हात वाहयाचा नाहीं . - नि १७० . २ ( शस्त्र , हत्यार इ० कांच्या प्रहारानें झालेली ) जखम ; व्रण ; घाय ; क्षत . ३ ( व्यापारांत झालेलें ) नुकसान ; तोटा ; बूड ; ( धंद्यांत बसलेला ) धक्का ; ठोकर . ( क्रि० बसणें ; लागणें ; पडणें ; भरणें ). [ सं . घात ; प्रा . घाय ; सिं . घाड ] ( वाप्र . ) घाव लावणें - ( बायकी ) ( एखाद्या पदार्थाला , धान्याला ) उखळींत घालून हळू हळू कांडणें . ( निशाणीं ) घाव घालणें - १ युध्दारंभनिदर्शक दुंदुभि वाजविणें ; शत्रूवर चढाई करून जाणें . घाव तेव्हां घातला निशाणीं । तेणें दुमदुमली अवनी । - ह २२ . २४ . २ ( कपडे धुतांना ) आपटणें ; चोपणें ; धुणें . पडदाणीचा घातला घाव । - मसाप २ . २२ . म्ह० १ एक घाव दोन तुकडे = एखाद्या वादग्रस्त प्रकरणाचा एका झटक्यासरशीं - तडाख्यासरशींनिकाल लावणें . काय ? एक घाव दोन तुकडे करा ! - धनुर्भंग ९८ . २ टांकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं = दगडाला टाकीनें घडून देवाच्या मूर्तीचा आकार आणतात , यावरून अनेक अडचणी , कष्ट , संकटे सोसल्याशिवाय वैभव प्राप्त होत नाहीं .

घाव     

निशाणी घाव घालणें
१. युद्धारंभी दुंदुभी वाजवणें. ‘घाव तेव्हां घातला निशाणी। तेणें दुमदुमली अवनी।’ -ह २२-२४. २. डंका वाजविणें
नौबत वाजविणें. घालणें पहा.

Related Words

घाव   घाव घालणे   घाव घालणें   निशाणीं घाव घालणें   गांडीवर घाव घेणें   चुकला घाव ऐरणीच्या माथीं   चुकला घाव ऐरणीवर माथीं   एक घाव आणि दोन तुकडे   एक घाव आणि दोन रुंडें   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   झाड पाहून घाव, मनुष्‍य पाहून शब्‍द   घाव देणें   घाव पट्टी   घाव लगना   घाव लावणें   घाव होणे   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   जखम   lesion   घावो   धोडावप   दे   दोलानाय   مَٹھارُن   پیٹنا   পেটানো   ઘાવ   ಮಿದುಮಾಡು   खोट्‌याचे कपाळी कुर्‍हाडीचा घाव   काळजीं घाव घालणें   एक घाव दोन तुकडे   कुर्‍हाडीचा घाव खोट्याचे कपाळीं   झाड बघून घाव घालावा   मारक्या म्हशीच्या माथां घाव   हाडांवर घाव घालणें   हाडीं घाव घालणें   wound   ঘা   injury   trauma   एक घाव कीं दोन तुकडे   घणाचे घाव ऐरणच सोसूं जाणें   घणाचे घाव सोशील तो हिरा   धन्याला घाव आणि प्रेमाला वाव   घाउ   व्रणः   زَخٕم   ଘାଆ   उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   एक घाव आणि दोन रुंडें (खंडें)   एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   अवघड ठिकाणचा घाव, न दाखविता न मिरवितां   गांडीक पडलो घाव, वैज जालो माव   गांडीचा घाव, न दाखविता न मिरविता   गांडीवरचा घाव झांकतां नये आणि दाखवितां नये   दख्खनमें सब रानेराव, हागरे गांडयो मारो घाव   माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव   मोजेका घाव, मिया जाने या पाव   देवंकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं   पीटना   దెబ్బ   পিটা   മുറിവ്   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   कुट्नु   காயம்   ਜ਼ਖਮ   ટીપવું   ಗಾಯ   हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   ਕੁੱਟਣਾ   ପିଟିବା   അടിക്കുക   harm   work over   beat up   కొట్టు   beat   அடி   इंजरी   ज़ख़म   जख्म   ज़ख़्म   press stroke   coup   coup de grace   hurt   उभाल्लॅलॉ फार देवोन्ना जावप   एका घावीं दोन तुकडे   लटकें बोलीलया ओखटें कपाळीं पडे   मर्माघात   किटकीटप   घेतली सुरी घातली उरी   घे सुरी घाल उरी   वर्मस्पर्शापस्य वर शिरछेदु चांग   कचलोहू   मरहम   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP