एखाद्या कारणाने भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो आहोत असे वाटते ती शारीरिक स्थिती
Ex. उन्हात फिरल्यामुळे त्याला घेरी आली.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
भोवळ भोवंड चक्कर भोंड झांज झीट
Wordnet:
benমাথা ঘোরা
kokघुंवळ
oriଚକ୍କର
sanभ्रमः