Dictionaries | References च चरणें Script: Devanagari Meaning Related Words चरणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to feed as birds. 3 fig. To eat, spread, extend--an ulcer or sore: also to spread affectingly or actively--as any blistering material. 4 fig. To be well off; to be making money; to feed in rich pastures.in the hand. चरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To depasture or graze.फिरे तो चरें "The hand of the diligent maketh rich." Extend-an ulcer or sore. To be well off; to be making money; to feed in rich pastures. चरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. ( लोंकरीचें सूत , पेड ) हातावर पिळणें , गुंडाळणें , वळविणें , वळणें .अ.क्रि. ( गुरांनें ) गवत , पाला इ० खाणें . २ वेंचणें ; टिपणें ( दाणे ); खाणें ( पक्ष्यांनीं चारा ). ३ ( ल . ) घर करणें ; पसरणें ; वाढत जाणें ; चिडणें ( व्रण , क्षत ). अपकारक तर्हेनें , जलदीनें पसरणें ( फोड आणणारा एखादा पदार्थ ). व्रण चरत चालला . ४ गब्बर होणें ; श्रीमंत होणें ; पैसा कमावणें . ५ सारा दिवस कांहीं तरी खात असणें . ६ वाढणें ; जास्त होणें ( विद्या ). ७ चीर पडणें ; तडकणें . [ सं . चर ] म्ह० फिरे तो चरे = परिश्रम करणारा मनुष्य श्रीमंत होतो .अ.क्रि. लागणें ; चालणें ; जाणें ; चढणें ; शिरणें . देखे वोळंबा इंगळु न चरे । - ज्ञा ८ . ८९ . [ सं . चर ] चरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चरण्याला कुरण नाहीं, हरीण फिरते दिशा दाहीज्याला एका जागी खावयास मिळत नाही त्याला दूरदूर भटकावे लागते. ज्याला जाग्यावर बसून प्राप्ति होत नाही त्याला वणवण फिरावे लागते. तु०-अन्नासाठी दाही दिशा। आम्हा फिरविशी जगदीशा। -व्यंस्तो. Related Words उडून चरणें चरणें चोरोव चर्वेदार चरणारा चरवें चरीव चरवा चरोव चरविणें चरगण चरवण चराई चिप संघटटन संघटणें संघष्टण संघष्टन संघृष्टन संघटण संघटन मोकळ चीप उडणें घोष चर चरण चार घोडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP