Dictionaries | References च चांगला Script: Devanagari See also: चांग , चांगदेव Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चांगला A dictionary, Marathi and English | Marathi English | | good. Rate this meaning Thank you! 👍 चांगला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Good; prospering; usual. Rate this meaning Thank you! 👍 चांगला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अजोड , अप्रतिम , उत्कृष्ट , उत्तम , छान , झकास , ठीक , नामी , नीट , फक्कड , बरा , मस्त , योग्य , लाजबाब . Rate this meaning Thank you! 👍 चांगला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा Ex. जगात चांगल्या लोकांची कमी नाही. MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:भलाWordnet:asmভাল bdमोजां benভালো gujભલા hinअच्छा kanಒಳ್ಳೆಯವರ kasرُت kokबरें malനന്മയുള്ള mniꯑꯐꯕ nepराम्रो oriଭଲ panਚੰਗਾਂ sanसाधु tamநல்ல telమంచి urdنیک , رحم دل , شریف , اچھا , بھلا , بامروت adjective तुटका-फुटका नसलेला किंवा चांगल्या स्थितीत असलेला Ex. मला एक जुनी पण चांगली गाडी हवीय. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmভাল bdमोजां benভালো gujદુરસ્ત hinदुरुस्त kanಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಿತಿಲ್ಲಿರುವ kasٹھیٖک kokदुरुस्त malനല്ല അവസ്ഥയിലുളള mniꯇꯦꯛ꯭ꯀꯥꯏꯗꯕ nepराम्रो oriଭଲ panਠੀਕ ਠਾਕ telసరిదిద్దబడిన urdدرست , ٹھیک , صحیح , ٹھیک ٹھاک , فٹ , عمدہ , اچھا adverb शिष्ट वागण्याला अनुसरून Ex. तो माझ्याशी चांगला वागतो. MODIFIES VERB:काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:नीटWordnet:benসোজাভাবে gujસીધી hinसीधे kasسیٚز malനേരെപാങ്ങിനെ mniꯐꯖꯅ panਸਿੱਧਾ sanशिष्टतापूर्वक urdسیدھا , سیدھی adverb चांगल्या रीतीने Ex. सचिन आज चांगला खेळला. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:मस्त सही छानWordnet:gujસારું hinअच्छा kasاَصِل kokबरें malനന്നായി mniꯐꯖꯕ nepराम्रो telమంచిగా urdبہتر , اچھا , عمدہ adverb व्यवस्थितपणे Ex. मी महेशला चांगली ओळखते. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:चांगल्या प्रकारेWordnet:asmভালদৰে gujસારી રીતે hinअच्छी तरह kasاَصٕل پٲٹھۍ kokबरे भशेन malപാടില്ല mniꯐꯖꯅ꯭ꯈꯪꯕ sanयथायोग्यम् telబాగా urdاچھی طرح , اچھی طرح سے , بہ خوبی adjective चांगल्या परिणामाच्या स्वरूपात असलेला किंवा आलेला Ex. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तिथे नव्हता. MODIFIES NOUN:अवस्था गोष्ट क्रिया ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:benভালো gujસારી kanಒಳ್ಳೆಯ kokबरें panਚੰਗਾ urdاچھا , بہتر , شاندار , عمدہ See : मजेत Rate this meaning Thank you! 👍 चांगला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ उत्तम ; बरा ; छान ; योग्य ; नीट ; साफ सूफ असा . चार मंडळी बसायची जागा चांगली लागते . २ भरभराटीचा ; समृध्द ; गब्बर ; सुखी ; ज्याचा चालता काळ आहे असा . ३ नेहमीचा ; सांप्रदायिक ; शिरस्त्याचा ; रूढीस साजेसा ; लोकप्रचाराचा ; लोकरिवाजाप्रमाणें योग्य . [ सं . चंग ; म . चांग ; का . चन्न = सुंदर ; जुका . चांगाल = सुंदर ] चांगलेपण , चांगलेपणा - नपु . चांगलें असणें ; भलेपण ; उत्तमपणा . Related Words चांगला चांगला दाता, लागला हाता काम करते मनुष्याला, मुशारा असावा चांगला स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास चांगला काळ झाला, तो संसारी निभावला चांगला विचार असावा, तर म्हातार्यास पुसावा चांगला वाटणे उताण्यापेक्षां उपडा हात चांगला अधिक चांगला बनवणे अधिक चांगला बनविणे चांगला माल लौकर खपतो हाडाचा खरा चांगला भला साधु اَصِل अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला चांगला समागम, तो जाणा उत्तम यथायोग्यम् बरे भशेन اَصٕل پٲٹھۍ असतां चांगला हुन्नरी, सर्व ठिकाणी पोटभरी जो बायकोशी चांगला, तो खाई दहीकाला जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं चांगला वागे संसारी, त्यास जरा नये लौकर चांगला स्वभाव चतुराईवीण, दिसतो अज्ञान दशेप्रमाण पैसा गेला पण जोडा चांगला मिळाला in good order the right way decently properly ਚੰਗਾਂ ଭଲଭାବରେ ભલા સારું ಒಳ್ಳೆಯವರ നന്മയുള്ള अच्छा अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे चांगला उपदेश मान्य होतो, मूर्खास त्याचा राग येतो चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्यावा better ভালোভাবে പാടില്ല बरें good राम्रो ভাল ভালো अच्छी तरह బాగా మంచి ভালদৰে ਚੰਗਾ നന്നായി well मोजाङै ଭଲ राम्ररी நல்ல رُت நன்றாக మంచిగా ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ સારી રીતે right मोजां decent good bargain very good uniformly good good law good claim good reputation fair average quality better equity सरळ रीतीचा, अढळ कृतीचा चांगल्या प्रकारे खडो अंगीं अन्न लागणें घाल मीठ, कर नीट बिसा भणभणीत उजेडणें मुरख आगल वात, रिजे पण बुजे नहीं फटफटीत उजेडणें फटफटीत होणें पिशेअ मित्राकई बुदवंत शत्रु बरो पदरीं माणिक बाळगणें सुवाय सुवावो खुंटा खबरदार असणें खुंटा बळकट असणें एक कान सैरा, एक कान बहिरा चामा धब्बे good consideration good title आपल्या मालाची सर्व स्तुति करितात काळ्यांतु गोरसांवळो गोमटो खंजुरीचा मासा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP