Dictionaries | References ज जो नजर न आवे, सो भुलजावे Script: Devanagari Meaning Related Words जो नजर न आवे, सो भुलजावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी गोष्ट आपल्या नजरेसमोर नसते ती गोष्ट आपण विसरून जातो. ज्याची आपली फार दिवस दृष्टादृष्ट होत नाही त्याची ओळख आपण विसरतो. Out of sight, out of mind. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP