Dictionaries | References

दौत

   
Script: Devanagari

दौत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : तिंतेर

दौत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

दौत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An inkstand.

दौत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शाई ठेवायचे भांडे   Ex. दौत लवंडल्यामुळे शाई सांडली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दऊत मषीपात्र
Wordnet:
asmদোৱাত
bdखालि बथल
benদোয়াত
gujખડિયો
hinदवात
kanಮಸಿಕುಡಿಕೆ
kasدوات
kokतिंतेर
malമഷിക്കുപ്പി
mniꯃꯨꯛꯐꯨ
nepमसिदानी
oriଦୁଆତ
panਦਵਾਤ
sanमषिकूपी
tamமைக்கூடு
telసిరాబుడ్డి
urdدوات

दौत     

 स्त्री. शाईचे भांडे ; मषीपात्र . दऊत पहा . [ अर . दवात ] दौतीचा घाणा घालणे - १ ( दौतीत लेखणी तिरपी राहिली असतां घाण्याच्या लाटेप्रमाणे दिसते त्यावरुन ) दौतीत कलम बुडवून ठेवणे . २ ( ल . ) भिजत घोंगडे ठेवणे .
०पूजा  स्त्री. १ दिवाळीमध्ये सराफ , व्यापारी इ० करतात ती दौतीची पूजा . सोने , वही व दौत ही तीन प्रतिके अनुक्रमे महालक्ष्मी , महासरस्वती , महाकाळी यांची आहेत . २ ( ल . ) ( हिशेब लिहिण्यासाठी दौतीत टाक बुडविण्याची फक्त मजुरी ) नुसते नावाला भाडे ; नाममात्र भाडे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP