Dictionaries | References

लक्ष्मी नामाभिधान, दर्शन जाहल्या न मिळे अन्न

   
Script: Devanagari

लक्ष्मी नामाभिधान, दर्शन जाहल्या न मिळे अन्न

   लक्ष्मी हें केवळ नांव, गुण मात्र लक्ष्मीसारखें नसतात, तर तर लक्ष्मीच्या मोठा बहीणीसारखे असतात
   कीं जिचें तोंड पाहिल्यावर सारा दिवस दुःखांत, भांडणांत, कटकटींत जायचा ! नांव मोठें लक्षण खोटें. नांव लक्ष्मी, पण खरी अवलक्षणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP