Dictionaries | References

समोर

   
Script: Devanagari

समोर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : मुखार

समोर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   would be uttered emphatically and with prolation. 3 Esp. in Konkan̤. Straight up; quite erect or upright;--as a post, stick, nail: also straight, directly, right along, right in the line; as हा खिळा स0 मार or ठोक.

समोर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad & prep  In front; in the presence of; upright; straight.

समोर

 अ.  डोळ्यांदेखत , देखत ;
 अ.  प्रत्यक्ष , समक्ष , सम्मुख ;
 अ.  अग्रभागी , पुढल्या बाजूस , पुढे ;
 अ.  थेट , नाकासमोर , सरळ .

समोर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  पुढच्या दिशेला   Ex. समोर बघून चाल
MODIFIES VERB:
काम करणे
ONTOLOGY:
दिशासूचक (Direction)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
पुढे
Wordnet:
asmচিধাকৈ
bdथोंजोङै
kanನೇರ
kasسیوٚد
malനേരെ
mniꯆꯨꯝꯗꯔ꯭ꯤꯡ
oriଆଗକୁ
panਸਿੱਧਾ
sanअग्रे
tamநேராக
telముందు
urdسامنے , سیدھا
 adverb  तुलनेत   Ex. तुमच्या समोर तो काहीच नाही.
MODIFIES VERB:
असणे
ONTOLOGY:
कारणसूचक (Reason)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
bdसेराव
benসামনে
gujસામે
kasبرٛوٚنٛہہ کَنہِ
kokमुखार
malമുന്നില്
panਸਾਹਮਣੇ
tamமுன்
telఎదురుగా
urdسامنے , مقابلتاً
 adverb  एखाद्या वस्तूच्या पुढे   Ex. त्याने खाण्यासाठी काही पदार्थ समोर ठेवले.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
SYNONYM:
पुढे
Wordnet:
asmপৰিবেশন হিচাপে
benপেশ
gujપેશ
kasپیش
kokसादर
malമുന്നില്വയ്ക്കുക
mniꯃꯥꯡꯗ꯭ꯄꯨꯊꯣꯔꯛꯄ
oriପରିବେଷିତ
panਪੇਸ਼
tamஆஜராக
telముందుంచుట
urdپیش , حاضر
   See : समक्ष

समोर

   क्रिविशअ . १ पुढें ; पुढल्याबाजूस , जागीं ; अग्रभागीं . २ प्रत्यक्ष ; देखत ; समक्ष . ३ सरळ ; थेट ; नीट ; उजू ; ( रस्ता , नदी , झाडें , घरें यांची रांग - याचे संभवतात ते बोलणार्‍याच्या अंगविक्षेपावरून किंवा संदर्भावरून ओळखूं येतात ). ही समोर चालली ; हा मार्ग समोर आहे . ती वृक्षपंक्ति समोर लावली ; रेघ समोर आहे . ( कों . ) सरळ उंच , थेटवर ; सरळ उभा ( खांब , काठी , खिळा ). हा खिळा समोर मार . [ सं . संमुख ; गु . सामुं - मो . पं . मुहेरहे ] समोरचा , समोरला , समोरील - वि . पुढचा ; अग्रभागीं असलेला ; प्रत्यक्ष ; पुढील . समोरिलां घाईं । मजशीं जुंझतील काई । - शिशु ८९७ . समोरासमोर - क्रिवि . एकमेकांपुढें तोंडें करून असलेले ; परस्पर सन्मुख . समोरी - स्त्री . संमुखता ; विरुध्दता ; समोरील स्थिति ; प्रत्यक्षता ; समोरपणा . समोरून - क्रिवि . पुढून ; देखत ; समक्ष .

Related Words

समोर   समोर आणणे   समोर येणे   समोर असलेला   समोर आलेला   समोर उपस्थित झालेला   समोर उभा राहिलेला   समोर येऊन पोहोचलेला   मुखार हाडप   ସାମନାକୁ ଆଣିବା   সামনে আনা   ਸਾਹਮਣੇ ਲਿਆਉਣਾ   સામે લાવવું   മുന്നിൽ ഉന്നയിക്കുക   లేవనెత్తు   सामने लाना   ಮುಂದಿಡು   मुखार येवप   வெளிக்கொண்டுவா   આગળ આવવું   सोराङाव नुजाथि   ਸਾਹਮਣੇ ਆਉਣਾ   ಮುಂದೆ ಬರು   വെളിച്ചത്തിൽ കൊണ്ടുവരുക   برۄنٛہہ کُن یُن   सामने आना   সামনে আসা   முன்வை   ఎదుర్కొను   squarely   place before   square   आमोरासमोर   उजेडात येणे   समोरात येणे   indicated against   प्रकाशात येणे   ऊरुबरु   सांगून सवरुन प्राण जावा, आणि उघडया डोळयांनीं खेळ पाहावा   डोळ्यांसमोर   बाहेर येणे   दृष्टि देखणें   please appear in person or through an agent before   vis - a -vis   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   सदमुख   सदमुषु   दिसे मढें, येई रडें   तुम्‍ही आम्‍ही गोड, तिसर्‍याचा लोड (लोढणें)   डोलावणे   मुखा-मुखार   प्रकटणे   visualise   आडवा येणे   खुलासा करणे   उद्धटपणा करणे   उपस्थित होणे   कला प्रदर्शित करणे   एक तोंड करणें   antipetalous   गेंगडी   बाहेर पडणे   रस्त्यावर उतरणे   रुख न देणें   मिळाली चेड, धर मांडावाची मेढ   दृष्टि चुकविणें   देखल्याचा लोभ सुटत नाही   देखल्या धनाचा लोभ सुटत नाहीं   निर्जीव कागद सजीव करुन लिहिणें   नेटके   पुढें पडणें   पौरातत्त्विक   सादर करणे   काळे करणें   किन्शासा   उभा ठाकणें   कर्की   antisepalous   थरथरणे   चपापणे   चुकल्‍या चुकल्‍यासारखे होणें   टेंभा पाजळणें   दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो   नाकावर टिचणें   पोटांत भूक माईना, तोंडांत घास जाईना   सामोरा   आविध्दवक्रक   आविध्दवक्रक (संयुतहस्त)   किकीचें पान बाई किकीचें पान   उरावर असणें   उस्ताद बैठे पास, काम आवे रास   विश्लेषण करणे   समोरचा   अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका   चौकशीकक्ष   डोळे असून पाहावयाचें नाहीं, कान असून ऐकावयाचे नाहीं   रुबेरुब   भान्याची भूक अन् दृष्टीची माया   भिणे   मागल्या सात जन्मांचे वैर साधणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP