Dictionaries | References

अपकृत्य

   
Script: Devanagari

अपकृत्य

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  
-क्रिया  f  A tort, a wrong.
-शास्त्र   The Law of Torts.

अपकृत्य

 ना.  दखलपात्र गुन्हा ;
 ना.  दुष्कृत्य , विघातक कृत्य .

अपकृत्य

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दुष्कर्म

अपकृत्य

  पु. 
   ( कायदा ) कायद्यानें घालून दिलेला नियम मोडला म्हणून नुकसान भरपाईदाखल कोणातरी व्यक्तीला त्याकरितां कोर्टांत फिर्याद आणतां येते असा विशिष्ट गुन्हा ; इं . टॉर्ट .
   दुष्कृत्य ; विघातक कृत्य . किचनेर यांनीं लष्करी खर्च वाढविला काय आणि कर्झन साहेबांनीं तिबेट मिशनमध्यें पैसे ओतले काय , हिंदुस्थानांतील लोकांच्या दृष्टीनें दोन्हींहि एकसारखींच अपकृत्यें आहेत . - टि २ . ५९७ . [ सं . अप + कृ ]

अपकृत्य

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
अप-कृत्य  n. n. damage, hurt, [Pañcat.]
ROOTS:
अप कृत्य
अप-कृत्य  mfn. mfn. deserving to be harmed or injured, ib.
ROOTS:
अप कृत्य

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP