Dictionaries | References अ अर्थस्य पुरुषो दासः Script: Devanagari Meaning Related Words अर्थस्य पुरुषो दासः मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 द्रव्यानें कोणताहि मनुष्य वश होतो. तु ० -Every man has his price. ‘ अर्थस्य पुरुषो दासः दासस्त्वर्थो न कस्यचित् । इति सत्यं महाराज बद्धोऽस्म्यर्थेन कौरवैः ’ -॥ महा. ६.४३.४१. " दुष्टांच्या प्रभावळींत सज्जनांना ‘ अर्थस्य पुरुषोदासः ’ या म्हणीप्रमाणें गप्प बसावें लागतें. " -विक्षिप्त ३.१९" द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीं ‘ अर्थस्य पुरुषो दासः ’ असें म्हणून भीष्मादिकांना गप्प बसणें उचित नव्हतें. ” -टि ४.४४८. ‘ अर्थाचा दास पुरुष अर्थ नव्हे, पुरुषदास बा पाहे । ’ -मोरोपंत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP